प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) भरती २०२६ - CDAC Bharti 2026

CDAC Bharti 2026 : प्रगत संगणन विकास केंद्र प्रोजेक्ट इंजिनिअर भरती, प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, प्रगत संगणन विकास केंद्र (सीडॅक) भरती २०२६
Table of Contents

सीडॅक भरती 2026 – CDAC Bharti 2026

CDAC Bharti 2026 : प्रगत संगणन विकास केंद्र (Centre for Development of Advanced Computing – C-DAC), इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, भारत सरकार अंतर्गत प्रोजेक्ट इंजिनिअर, प्रोजेक्ट मॅनेजर, सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर, कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट, HR असोसिएट आणि प्रोजेक्ट लीडर पदांसाठी एकूण 65 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करायचा आहे.

CDAC भरती 2026 माहिती – CDAC Recruitment 2026 Overview

भारतीय निर्यात-आयात बँक भरती 2026 - Exim Bank Bharti 2026
CDAC Bharti 2026 – Overview
भरती संस्थाCentre for Development of Advanced Computing (C-DAC)
जाहिरात क्र.CORP/JIT/01/2026 – PN
एकूण जागा65
नोकरी ठिकाणपुणे, पाटणा, गुजरात, दिल्ली
अर्ज पद्धतOnline
Feeफी नाही
Post Date03 February 2026
Last Update03 February 2026

सीडॅक भरती 2026 पदांचा तपशील – CDAC Vacancy Details 2026

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1प्रोजेक्ट इंजिनिअर19
2प्रोजेक्ट मॅनेजर10
3सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर31
4कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट01
5HR असोसिएट02
6प्रोजेक्ट लीडर / सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर02
एकूण (Total) 65

CDAC भरती 2026 शैक्षणिक पात्रता – CDAC Qualification 2026

  • प्रोजेक्ट इंजिनिअर: 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा MCA / पदव्युत्तर पदवी (Science/Computer Application) + 02 वर्षे अनुभव
  • प्रोजेक्ट मॅनेजर: संबंधित विषयात पदवी/पदव्युत्तर पदवी किंवा Ph.D + 09 वर्षे अनुभव
  • सिनिअर प्रोजेक्ट इंजिनिअर: 60% गुणांसह BE/B.Tech/ME/M.Tech किंवा MCA / पदव्युत्तर पदवी + 04 वर्षे अनुभव
  • कॉर्पोरेट कम्युनिकेशन असोसिएट: पदव्युत्तर पदवी (IT/Mass Communication/Journalism) + 07 वर्षे अनुभव
  • HR असोसिएट: MBA (HR) / पदव्युत्तर पदवी (HR/Personnel Management) + 07 वर्षे अनुभव
  • प्रोजेक्ट लीडर: 60% गुणांसह BE/B.Tech/M.Tech किंवा MCA / पदव्युत्तर पदवी + 04 वर्षे अनुभव

सीडॅक भरती 2026 वयोमर्यादा – CDAC Age Limit 2026

  • पद क्र.1: 45 वर्षांपर्यंत
  • पद क्र.2: 56 वर्षांपर्यंत
  • पद क्र.3 ते 6: 40 वर्षांपर्यंत
  • SC/ST: 05 वर्षे सूट | OBC: 03 वर्षे सूट

CDAC भरती 2026 महत्त्वाच्या तारखा – CDAC Important Dates

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 फेब्रुवारी 2026
  • मुलाखत: नंतर कळविण्यात येईल

CDAC भरती 2026 महत्त्वाच्या लिंक्स – CDAC Important Links

🔔 CDAC Bharti 2026 संबंधित सर्व नवीन अपडेट्ससाठी NaukriKendra.com ला भेट देत रहा.

संबंधित भरती - Related Jobs