महाराष्ट्र रोजगार मेळावा 2026 – Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026

Rojgar Melava 2026 : महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील नोकरी संधींसाठी महाराष्ट्र रोजगार मेळावा 2026 – Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026
महाराष्ट्र रोजगार मेळावा 2026 – Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026
Home » Rojgar Melava » Rojgar Melava 2026 रोजगार मेळावा 2026 – Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026 Rojgar Melava 2026 : महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील नोकरी संधींसाठी रोजगार मेळावा 2026 विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांना थेट मुलाखती (On-the-Spot Interview) देण्याची संधी मिळणार आहे. रोजगार मेळावा 2026 माहिती – Rojgar Melava 2026 Overview मेळाव्याचा प्रकार खाजगी (Private Job Fair) राज्य महाराष्ट्र अर्ज फी फी नाही अर्ज पद्धत Online / थेट उपस्थिती उद्देश नोकरी शोधणारे व नियोक्ते यांना एकत्र आणणे महाराष्ट्र रोजगार मेळावा 2026 जिल्हानिहाय यादी ठिकाण जिल्हा मेळाव्याची तारीख Indoor Krida Stadium, Deoli वर्धा 07 फेब्रुवारी 2026 पंचायत समिती नेर यवतमाळ 09 फेब्रुवारी 2026 जिल्हा कौशल्य विकास केंद्र अमरावती 09 फेब्रुवारी 2026 Lupin Limited, MIDC Tarapur पालघर 10 ते 11 फेब्रुवारी 2026 स्वामी विवेकानंद महाविद्यालय, वरुड अमरावती 11 फेब्रुवारी 2026 District Skill Development Centre गोंदिया 11 फेब्रुवारी 2026 बी.एल. पाटील तंत्रनिकेतन, खोपोली रायगड 11 फेब्रुवारी…

टिप्पणी पोस्ट करा