महाराष्ट्र रोजगार मेळावा 2026 – Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026

Rojgar Melava 2026 : महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील नोकरी संधींसाठी महाराष्ट्र रोजगार मेळावा 2026 – Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026
Table of Contents

रोजगार मेळावा 2026 – Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026

Rojgar Melava 2026 : महाराष्ट्र राज्यामध्ये खाजगी क्षेत्रातील नोकरी संधींसाठी रोजगार मेळावा 2026 विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येत आहे. या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांना थेट मुलाखती (On-the-Spot Interview) देण्याची संधी मिळणार आहे.

रोजगार मेळावा 2026 माहिती – Rojgar Melava 2026 Overview

Maharashtra Rojgar Melava Job Fair 2026
मेळाव्याचा प्रकारखाजगी (Private Job Fair)
राज्यमहाराष्ट्र
अर्ज फीफी नाही
अर्ज पद्धतOnline / थेट उपस्थिती
उद्देशनोकरी शोधणारे व नियोक्ते यांना एकत्र आणणे

महाराष्ट्र रोजगार मेळावा 2026 जिल्हानिहाय यादी

ठिकाण जिल्हा मेळाव्याची तारीख
Indoor Krida Stadium, Deoliवर्धा07 फेब्रुवारी 2026
पंचायत समिती नेरयवतमाळ09 फेब्रुवारी 2026
जिल्हा कौशल्य विकास केंद्रअमरावती09 फेब्रुवारी 2026
Lupin Limited, MIDC Tarapurपालघर10 ते 11 फेब्रुवारी 2026
स्वामी विवेकानंद महाविद्यालय, वरुडअमरावती11 फेब्रुवारी 2026
District Skill Development Centreगोंदिया11 फेब्रुवारी 2026
बी.एल. पाटील तंत्रनिकेतन, खोपोलीरायगड11 फेब्रुवारी 2026
शासकीय ITI (मुलींची)रत्नागिरी11 फेब्रुवारी 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठजळगाव12 फेब्रुवारी 2026
शासकीय ITI, हिंगोलीहिंगोली13 फेब्रुवारी 2026
शासकीय ITI, अंबडजालना13 फेब्रुवारी 2026
जिल्हा कौशल्य विकास केंद्र, नाशिकनाशिक13 फेब्रुवारी 2026
शासकीय ITI, दिवे पुरंदरपुणे (पुरंदर)17 फेब्रुवारी 2026
Symbiosis Community Collegeपुणे (मुळशी)17 फेब्रुवारी 2026
Govt. ITI, Bhorपुणे (भोर)17 फेब्रुवारी 2026
BJSA College, Wagholiपुणे (हवेली)17 फेब्रुवारी 2026
शेतकरी निवास, कारंजा लाडवाशिम18 फेब्रुवारी 2026
Sanmati Engineering Collegeवाशिम22 फेब्रुवारी 2026
Sitaram Govind Patil Collegeधुळे24 फेब्रुवारी 2026
Finolex Academy, Mirjole MIDCरत्नागिरी27 फेब्रुवारी 2026

महाराष्ट्र रोजगार मेळावा बद्दल माहिती

Maharashtra Rojgar Melava हा रोजगार मेळावा नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना आणि नियोक्त्यांना एकत्र आणण्यासाठी आयोजित केला जातो. यामध्ये IT, Manufacturing, Healthcare, Hospitality, Retail अशा विविध क्षेत्रांतील नोकऱ्या उपलब्ध असतात.

  • नोंदणी: Online किंवा थेट मेळाव्याच्या ठिकाणी
  • अर्ज फी: फी नाही
  • मुलाखत: थेट कंपन्यांकडून
  • निवड: कंपन्यांच्या नियमानुसार

🔔 महाराष्ट्रातील सर्व Rojgar Melava 2026 अपडेट्ससाठी NaukriKendra.com ला भेट देत रहा.

संबंधित भरती - Related Jobs