महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 (139 जागा) - MPSC State Service Bharti 2026

MPSC State Service Bharti 2026 – महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 साठी 139 जागा. पात्र उमेदवारांनी 14 मार्च 2026 पूर्वी ऑनलाइन अर्ज करा.
Table of Contents

एमपीएससी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 - Maharashtra Rajya Seva Main Exam 2025

MPSC State Service Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 अंतर्गत गट-अ व गट-ब पदांसाठी 139 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. भरती संदर्भात पुढील उपडेट साठी NaukriKendra.com व अधिकृत सरकारी वेबसाईट ला भेट देत राहा.

Post Date: 28 February 2026
Last Update: 28 February 2026

एमपीएससी राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 थोडक्यात माहिती - Overview

MPSC State Service Bharti 2026 Maharashtra Rajya Seva Main Exam 2025
भरती संस्था Maharashtra Public Service Commission (MPSC)
जाहिरात क्र. 001/2026
परीक्षेचे नाव महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025
एकूण जागा 139
नोकरी ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अर्ज पद्धत Online
Fee खुला प्रवर्ग: ₹544/- | मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ / दिव्यांग: ₹344/-

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 पदांचा तपशील - Vacancy

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1पोलीस उपअधीक्षक / सहाय्यक पोलीस आयुक्त04
2सहायक राज्यकर आयुक्त (Group-A)79
3सहायक कामगार आयुक्त (Group-A)01
4सहायक आयुक्त – कौशल्य, रोजगार व उद्योजकता विभाग02
5सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO)21
6उपअधीक्षक – राज्य उत्पादन शुल्क (Group-A)03
7मंत्रालयीन विभागातील कक्ष अधिकारी (Group-B)03
8सहायक गट विकास अधिकारी (Group-B)15
9उपअधीक्षक – राज्य उत्पादन शुल्क (Group-B)01
10सहायक आयुक्त – राज्य उत्पादन शुल्क (Group-B)01
11सहायक प्रकल्प अधिकारी / संशोधन अधिकारी (Group-B)04
12कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी05
Total 139

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 शैक्षणिक पात्रता - Qualification

  • सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी (ARTO): यांत्रिकी (Mechanical) किंवा Automobile Engineering मध्ये पदवी + अवजड वाहन चालक परवाना.
  • उर्वरित सर्व पदे: कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी.

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 वय अट - Age Limit

  • 01 जुलै 2025 रोजी 18/19 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय / आ.दु.घ. / अनाथ उमेदवारांसाठी 05 वर्षे वयोमर्यादा सवलत

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 परीक्षा केंद्र - Exam Centres

  • अमरावती
  • छत्रपती संभाजीनगर
  • नागपूर
  • नाशिक
  • नवी मुंबई
  • पुणे

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 महत्वाच्या तारीख - Important Dates

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 मार्च 2026 (11:59 PM)
  • परीक्षा: 29 मार्च & 05, 18, 19 आणि 26 एप्रिल 2026

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 महत्वाच्या लिंक - Important Links

🔔 MPSC State Service Bharti 2026 संबंधित सर्व अपडेटसाठी NaukriKendra.com ला भेट देत रहा.

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2026 संबंधित प्रश्न - FAQ

  • MPSC State Service Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
  • MPSC Main Exam 2025 अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • MPSC State Service परीक्षा कधी होणार आहे?