नौकरी केंद्र बद्दल - About Us

Naukri Kendra - नोकरी केंद्र
Trusted Job Portal Since 2014
📌 आमच्याबद्दल (About Us)




नोकरी केंद्र (Naukri Kendra) ही 2014 पासून कार्यरत असलेली एक विश्वासार्ह आणि प्रामाणिक रोजगार माहिती देणारी वेबसाइट आहे. पूर्वी naukrikendra.in या नावाने ओळखले जाणारे हे व्यासपीठ आता www.naukrikendra.com या नवीन डोमेनवर कार्यरत आहे.

💸 संपूर्ण मोफत सेवा आमच्या सर्व सेवा, टूल्स आणि नोकरीची माहिती 100% मोफत आहे.
🚫 नो-सेल्स पॉलिसी आम्ही कोणताही 'कोर्स' विकत नाही किंवा कोणत्याही 'थर्ड पार्टी' ॲपची सक्ती करत नाही.
🔒 गोपनीयता जपतो आम्ही वापरकर्त्यांची कोणतीही वैयक्तिक माहिती (Personal Data) साठवत नाही.
⚖️ कायदेशीर नोंदणी ही वेबसाइट सर्व शासकीय नियमांचे पालन करते व कायदेशीर प्रक्रियेत नोंदणीकृत आहे.
🌍 About Naukri Kendra

Naukri Kendra is a trusted and genuine job information platform serving job seekers since 2014. We are committed to providing authentic recruitment updates without any hidden charges.

"We do not sell any courses, study materials, or promote paid third-party services. Our only goal is to provide accurate information."

⚠️ सावधान - फसवणुकीपासून सावध राहा (Fraud Alert)

तुम्हाला जर Naukri Kendra च्या नावाखाली कोणीही पैसे मागत असेल, तर कृपया त्यावर विश्वास ठेवू नका. आम्ही कधीही, कोणाकडूनही पैसे मागत नाही. अशी फसवणूक आढळल्यास त्वरित आमच्याशी संपर्क साधा.

📞 संपर्क (Contact Us)

📱 +91 75177 83799 (WhatsApp Only)

उपयुक्त लिंक्स

📄 Admit Card - प्रवेशपत्र

🏆 Result - निकाल

📌 Latest News - अपडेट्स

📝 Answer Key - उत्तरतालिका

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.
Ai
NaukriKendra AI
Government Jobs • MPSC
NaukriKendra AI
नमस्कार! 👋
मी NaukriKendra AI आहे.
नोकरी, भरती, परीक्षा आणि MPSC बद्दल विचारा.