मुंबई उच्च न्यायालय विधी लिपिक भरती 2025 - Bombay High Court Law Clerk Bharti 2025

बॉम्बे उच्च न्यायालय कायदे सहाय्यक भरती २०२५


Bombay High Court 2025 Job Details

मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. मुंबई उच्च न्यायालय तसेच अन्य ठिकाणी कायदे सहाय्यक पदासाठी एकूण 64 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्जाची पद्धत, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व अन्य महत्त्वाचे तपशील खाली नमूद करण्यात आले आहेत.



Mumbai High Court Recruitment 2025 Vacancies

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 रिक्त पदे

अनुक्रमांक पदाचे नाव रिक्त जागा
1 कायदे सहाय्यक (Law Clerk) 64

Eligibility for Law Clerk

मुंबई उच्च न्यायालय कायदे सहाय्यक पात्रता निकष

  • शैक्षणिक पात्रता:LLB किंवा पदव्युत्तर पदवी LL.M किमान 55% गुणांसह
  • आवश्यक ज्ञान: संगणक, लॅपटॉप व कायदेशीर सॉफ्टवेअर वापरण्याचे प्राथमिक ज्ञान अपेक्षित आहे

Age Limit for Law Clerk Posts 2025

वयोमर्यादा – कायदे सहाय्यक भरती 2025

वय 21 ते 30 वर्ष


Application Charges for Mumbai High Court Recruitment

मुंबई उच्च न्यायालय अर्ज शुल्क

अर्ज शुल्क: ₹500/- भरावा लागेल


Bombay High Court Important Dates

महत्त्वाच्या तारखा व अर्ज पाठवण्याचा पत्ता

  • अर्ज सादर करण्याचा पत्ता: रजिस्ट्रार, उच्च न्यायालय, नवीन मंत्रालय इमारत, मुंबई - ४०० ००१
  • अर्ज पोहचण्याची अंतिम तारीख: 29 जानेवारी 2025

नोकरीचे ठिकाण:

मुंबई, छत्रपती संभाजीनगर, नागपूर


महत्वाच्या लिंक्स - Mumbai HC Recruitment 2025

भर्तीशी संबंधित उपयुक्त लिंक्स