दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 1003 जागांसाठी भरती 2025 - SECR Bharti 2025
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे 1003 जागांसाठी नोकरी
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR) मध्ये 2025 साठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे.
[SECR Recruitment 2025] (दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती 2025) अंतर्गत अपरेंटिसशिप कायदा, 1961 नुसार रायपूर विभागासाठी 1003 अपरेंटिस पदांची भरती केली जाणार आहे. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे रायपूर विभागात उत्तम नोकरी संधी!संस्था: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे
एकूण पदे: 1003
SECR भरती 2025 पदांची माहिती:
पद क्रमांक | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) | 1003 |
शैक्षणिक पात्रता:
(i) किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक
वयोमर्यादा:
वय 15 ते 24 वर्षे असावे.
नोकरीचे ठिकाण:
रायपूर विभाग
अर्ज फी:
अर्ज करण्यासाठी कोणतीही फी नाही.
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज अंतिम तारीख: 02 एप्रिल 2025