मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025 - Bombay High Court Driver Bharti 2025

मुंबई उच्च न्यायालय वाहनचालक भरती 2025 - Mumbai Uccha Nyayalaya Driver Job 2025


थोडक्यात माहिती:

बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 जाहीर झाली आहे. या भरती अंतर्गत ड्रायव्हर पदासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. बॉम्बे उच्च न्यायालय हे महाराष्ट्र आणि गोवा राज्यांसह दादरा व नगर हवेली तसेच दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचेही उच्च न्यायालय आहे. हे न्यायालय मुंबईत स्थित असून भारतातील एक अत्यंत जुने आणि प्रतिष्ठित उच्च न्यायालय मानले जाते. बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025 अंतर्गत (मुंबई उच्च न्यायालय भरती 2025) एकूण 11 "स्टाफ-कार-ड्रायव्हर" पदांसाठी भरती होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा.



जागा तपशील:

वाहनचालक | 11


शैक्षणिक पात्रता:

i) दहावी उत्तीर्ण ii) चालक परवाना (हलके मोटार वाहन) iii) 03 वर्षे अनुभव


वयोमर्यादा:

21 ते 38 वर्ष (मागासप्रवर्ग: 05 वर्ष सूट)


अर्ज शुल्क:

सर्व प्रवर्ग- ₹500


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन (खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करावा)


महत्त्वाच्या तारखा:

शेवट तारीख | 9 मे 2025


नोकरी ठिकाण:

मुंबई


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात PDF

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट