शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड गट – ड भरती 2025 - GMC Nanded Bharti 2025

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नांदेड गट – ड भरती 2025


थोडक्यात माहिती:

डॉ. शंकरराव चव्हाण सरकारी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, विष्णुपुरी, नांदेड, महाराष्ट्र येथे गट – ड (वर्ग 4) सर्व संवर्ग/ गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर इ. पदांच्या 86 जागांसाठी भरती 2025 जाहीर.



पदाचे नाव:

गट – ड (वर्ग 4) पदे


जागा तपशील:

पदाचे नावजागा संख्या
गट – ड (सर्व संवर्ग)79
गट – ड (वर्ग 4) प्रयोगशाळा परिचर17
एकूण जागा86

शैक्षणिक पात्रता:

07 वी उत्तीर्ण/ 10वी उत्तीर्ण


वयोमर्यादा:

आज रोजी 18 ते 38 वर्षे


अर्ज शुल्क:

सामान्य प्रवर्ग- ₹1000 मागासवर्गीय - ₹900


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


महत्त्वाच्या तारखा:

घटनातारीख
शेवट तारीख16 मे 2025

नोकरी ठिकाण:

नांदेड


महत्त्वाच्या लिंक: