भारतीय सैन्य पुरुष अग्निवीर भरती 2025 - Indian Army Agniveer Bharti 2025

इंडियन आर्मी अग्निपथ योजना 2025


अग्निवीर भरती 2025 सविस्तर माहिती

Indian Army Agniveer Bharti 2025 अंतर्गत भारतीय सैन्यदलाने, संरक्षण मंत्रालयाच्या अग्निपथ योजनेच्या माध्यमातून अग्निवीर (टेक्निकल), अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल, अग्निवीर ट्रेड्समन (१०वी पास), अग्निवीर (जनरल ड्यूटी) तसेच अग्निवीर ट्रेड्समन (८वी पास) या विविध पदांसाठी भरती रॅली २०२५ ची अधिकृत घोषणा केली आहे. ही भरती संपूर्ण भारतात राबवली जाणार असून, पात्र इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. अर्जाची प्रक्रिया, पात्रता निकष, शारीरिक चाचणी अटी, वयोमर्यादा व अन्य तपशील खाली दिले आहेत.


भारतीय सैन्य पुरुष अग्निवीर भरती 2025


इंडियन आर्मी अग्निवीर परीक्षा 2025 जागा तपशील

जागा तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (जीडी)] नमूद नाही
2 अग्निवीर (टेक्निकल) नमूद नाही
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल नमूद नाही
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) नमूद नाही
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) नमूद नाही

इंडियन आर्मी जनरल ड्यूटी जीडी भरती 2025 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता

  • अग्निवीर [(जनरल ड्यूटी (जीडी)]: 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण.
  • अग्निवीर (टेक्निकल): (i) 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण (PCM & English) किंवा (ii) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण + ITI/डिप्लोमा.
  • अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल: 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण (Arts, Commerce, Science).
  • अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण): 10वी उत्तीर्ण.
  • अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण): 08वी उत्तीर्ण.

भारतीय भूदल भरती 2025 शारीरिक पात्रता

शारीरिक पात्रता

पद क्रमांक पदाचे नाव उंची (सेमी) वजन (KG) छाती (सेमी)
1 अग्निवीर [(जनरल ड्यूटी (GD)] 168 आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात 77/82
2 अग्निवीर (टेक्निकल) 167 आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात 76/81
3 अग्निवीर लिपिक/स्टोअर कीपर टेक्निकल 162 आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात 77/82
4 अग्निवीर ट्रेड्समन (10वी उत्तीर्ण) 168 आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात 76/81
5 अग्निवीर ट्रेड्समन (08वी उत्तीर्ण) 168 आर्मी मेडिकल स्टँडर्डनुसार उंची आणि वयाच्या प्रमाणात 76/81

महाराष्ट्र अग्निवीर मेळावा 2025 वयाची अट

वयाची अट

जन्म: 01 ऑक्टोबर 2004 ते 01 एप्रिल 2008 या तारखेदरम्यान.


अग्निपथ योजना 2025 अर्ज शुल्क

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क:

  • सर्व उमेदवार: ₹250/-

भारतीय सैन्य अग्निपथ भरती 2025 महत्त्वाच्या तारखा

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज शेवट तारीख: 10 एप्रिल 2025
  • Phase I: परीक्षा (ऑनलाइन): जून 2025 पासून
  • Phase II: भरती मेळावा

अग्निवीर भर्ती 2025 महत्त्वाच्या लिंक्स

महत्त्वाच्या लिंक्स