नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 - NMMC Bharti 2025

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 - Navi Mumbai Mahanagarpalika Bharti 2025


थोडक्यात माहिती:

नवी मुंबई महानगरपालिका अंतर्गत गट क आणि गट ड संवर्गातील एकूण 620 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. या भरतीत बायोमेडिकल इंजिनिअर, कनिष्ठ अभियंता (सिव्हिल व बायोमेडिकल), उद्यान अधीक्षक, सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी, वैद्यकीय समाजसेवक, डेंटल हायजिनिस्ट, स्टाफ नर्स (GNM), डायलिसिस तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, ECG तंत्रज्ञ, CSSD तंत्रज्ञ, आहारतज्ञ, नेत्र सहाय्यक, औषध निर्माता, महिला आरोग्य सहाय्यक, बायोमेडिकल सहाय्यक, पशुधन पर्यवेक्षक, ANM, आरोग्य कर्मचारी (हिवताप), शस्त्रक्रियागृह सहाय्यक, सहाय्यक ग्रंथपाल, वायरमन, ध्वनीचालक, उद्यान सहाय्यक, लिपिक-टंकलेखक, लेखा लिपिक, शवविच्छेदन मदतनीस, कक्षसेविका व वॉर्डबॉय अशा विविध पदांचा समावेश आहे.



पदाचे नाव:

खाली सविस्तर दिले आहे.


नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 जागा तपशील:

पदाचे नाव जागा
बायोमेडिकल इंजिनिअर01
कनिष्ठ अभियंता35
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल)06
उद्यान अधीक्षक01
सहाय्यक अधिकारी (माहिती व जनसंपर्क)01
वैद्यकीय समाजसेवक15
डेंटल हायजिनिस्ट03
सांख्यिकी सहाय्यक03
स्टाफ नर्स (GNM)131
डायलिसिस तंत्रज्ञ04
ECG तंत्रज्ञ08
आहार तंत्रज्ञ01
CSSD तंत्रज्ञ05
औषध निर्माता/ निर्माणअधिकारी12
नेत्र चिकित्सा सहाय्यक01
महिला आरोग्य सहाय्यक12
पशुधन पर्यवेक्षक02
इंजिनियर सहाय्यक (बायोमेडिकल)06
सहाय्यक परिचारिका (ANM)38
शस्त्रक्रियागृह सहाय्यक15
आरोग्य कर्मचारी (बहुउद्देशीय-हिवताप)51
सहाय्यक ग्रंथपाल08
वायरमन02
लिपिक (टंकलेखक)135
उद्यान सहाय्यक04
ध्वनीचालक01
लेखा लिपिक58
कक्षसेविका28
कक्षसेवक29
मदतनीस (शवविच्छेदन)04

नवी मुंबई महानगरपालिका भरती 2025 शैक्षणिक पात्रता:

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता व अनुभव
बायोमेडिकल इंजिनिअरi) इंजिनिअरिंग पदवी (बायोमेडिकल) ii) 02 वर्षे अनुभव
कनिष्ठ अभियंतापदवी (सिव्हिल इंजिनिअरिंग)
कनिष्ठ अभियंता (बायोमेडिकल)i) इंजिनिअरिंग पदवी (बायोमेडिकल) ii) 02 वर्षे अनुभव
उद्यान अधीक्षकॲग्री/वनस्पती शास्त्राशी संबंधित पदवी
सहाय्यक अधिकारी (माहिती व जनसंपर्क)i) पत्रकारिता व जनसंज्ञापन डिप्लोमा ii) 03 वर्षे अनुभव
वैद्यकीय समाजसेवकi) MSW किंवा समाजशास्त्र पदव्युत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव
डेंटल हायजिनिस्टi) बारावी उत्तीर्ण ii) दंत आरोग्य तज्ञ परीक्षा iii) 02 वर्षे अनुभव
सांख्यिकी सहाय्यकi) सांख्यिकी/संख्याशास्त्र पदवी ii) 02 वर्षे अनुभव
स्टाफ नर्स (GNM)i) बीएस्सी (नर्सिंग)/ बारावी सोबत GNM कोर्स ii) 02 वर्षे अनुभव
डायलिसिस तंत्रज्ञi) बीएस्सी / DMLT ii) डायलिसिस अभ्यास iii) 02 वर्षे अनुभव
ECG तंत्रज्ञi) विज्ञान शाखा पदवी (भौतिकशास्त्र/इलेक्ट्रॉनिक्स) ii) ECG कोर्स iii) 02 वर्षे अनुभव
आहार तंत्रज्ञi) फूड & न्यूट्रिशन/डाएटीशियन पदवी/पदव्यूत्तर पदवी ii) 02 वर्षे अनुभव
CSSD तंत्रज्ञi) सूक्ष्म जीवशास्त्र पदवी ii) 02 वर्षे अनुभव
औषध निर्माता/निर्माण अधिकारीi) बी.फार्म ii) 02 वर्षे अनुभव
नेत्र चिकित्सा सहाय्यकi) बारावी उत्तीर्ण ii) नेत्र सहाय्यक अभ्यासक्रम किंवा ऑप्टॉमेट्री पदवी/डिप्लोमा
महिला आरोग्य सहाय्यकi) बारावी उत्तीर्ण ii) 02 वर्षे अनुभव
पशुधन पर्यवेक्षकi) बारावी उत्तीर्ण ii) पशुसंवर्धन डिप्लोमा iii) 02 वर्षे अनुभव
इंजिनिअर सहाय्यक (बायोमेडिकल)i) 12वी उत्तीर्ण ii) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ITI iii) 02 वर्षे अनुभव
सहाय्यक परिचारिका (ANM)i) दहावी उत्तीर्ण ii) ANM कोर्स
शस्त्रक्रियागृह सहाय्यकi) बारावी (जीवशास्त्र) उत्तीर्ण ii) 02 वर्षे अनुभव
आरोग्य कर्मचारी (हिवताप)बारावी (विज्ञान) उत्तीर्ण
सहाय्यक ग्रंथपालग्रंथालय विषयक पदवी
वायरमनi) 12वी उत्तीर्ण ii) NCVT (तारतंत्री)
टंकलेखक लिपिकi) कोणतीही पदवी ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
उद्यान सहाय्यकॲग्री/वनस्पती शास्त्राशी संबंधित पदवी
ध्वनीचालकi) दहावी उत्तीर्ण ii) ITI (रेडिओ/टीव्ही/मेकॅनिकल)
लेखा लिपिकi) कोणतीही पदवी ii) मराठी टायपिंग 30 श.प्र.मि., इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि.
कक्षसेविकाi) दहावी उत्तीर्ण ii) 02 वर्षे अनुभव
कक्षसेवकi) दहावी उत्तीर्ण ii) 02 वर्षे अनुभव
मदतनीस (शवविच्छेदन)i) दहावी उत्तीर्ण ii) 02 वर्षे अनुभव

वयोमर्यादा:

वय 18 ते 38 असावे (मागासप्रवर्ग: 05 वर्ष सूट)


अर्ज शुल्क:

सामान्य प्रवर्ग- ₹1000, मागासप्रवर्ग- ₹900


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


महत्त्वाच्या तारखा:

घटनातारीख
शेवट तारीख11 मे 2025

नोकरी ठिकाण:

नवी मुंबई


महत्त्वाच्या लिंक: