महाराष्ट्र शिक्षक टीईटी परीक्षा 2025 - MAHA TAIT 2025

महाराष्ट्र शिक्षक भरती पवित्र पोर्टल चाचणी परीक्षा 2025 - MAHA TAIT Exam 2025: महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा 2025

शिक्षक अभियोग्यता चाचणी 2025 - MAHA TAIT 2025


महा टीईटी 2025 थोडक्यात माहिती:

महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित MAHA TAIT 2025 (महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी) ही शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. ही चाचणी पवित्र पोर्टलद्वारे घेतली जाते. शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण भरती प्रक्रियेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांची तर्कशक्ती, बौद्धिक क्षमता आणि शिक्षकी कौशल्ये तपासली जातात. MAHA TAIT 2025 ही परीक्षा महाराष्ट्रातील शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षक भरतीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. पात्र उमेदवारांनी खालील लिंकचा उपयोग करून अर्ज करावा.


महाराष्ट्र शिक्षक भरती पात्रता परीक्षा 2025


शिक्षक पात्रता चाचणी महाराष्ट्र 2025 जागा तपशील:

शिक्षण सेवक-

TAIT 2025 शैक्षणिक पात्रता:

शासन आदेशानुसार (डी.एड./बी.एड./बी.एल.एड./सी.टी.ई.टी./सी.ई.टी.)


महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२५ वयोमर्यादा:

18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय- 05 वर्षापर्यंत सूट)


MAHA TAIT 2025 अर्ज शुल्क:

खुला प्रवर्ग: ₹950 (उर्वरीत- ₹850)


MAHA TAIT परीक्षा 2025 अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


Maharashtra TAIT Exam 2025 महत्त्वाच्या तारखा:

शेवट तारीख10 14 मे 2025
परीक्षा तारीख24 मे 2025 ते 05 जून 2025

नोकरी ठिकाण:

महाराष्ट्र


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात पीडीएफ

अधिकृत वेबसाइट

ऑनलाईन अर्ज

उपयुक्त लिंक्स

📄 Admit Card - प्रवेशपत्र

🏆 Result - निकाल

📌 Latest News - अपडेट्स

📝 Answer Key - उत्तरतालिका

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.