महाराष्ट्र शिक्षक टीईटी परीक्षा 2025 - MAHA TAIT 2025
शिक्षक अभियोग्यता चाचणी 2025 - MAHA TAIT 2025
महा टीईटी 2025 थोडक्यात माहिती:
महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित MAHA TAIT 2025 (महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी) ही शिक्षक भरतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण परीक्षा आहे. ही चाचणी पवित्र पोर्टलद्वारे घेतली जाते. शिक्षक म्हणून करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी असून शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण भरती प्रक्रियेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. या परीक्षेद्वारे उमेदवारांची तर्कशक्ती, बौद्धिक क्षमता आणि शिक्षकी कौशल्ये तपासली जातात. MAHA TAIT 2025 ही परीक्षा महाराष्ट्रातील शाळांमधील गुणवत्तापूर्ण शिक्षक भरतीसाठी मार्गदर्शक ठरणार आहे. पात्र उमेदवारांनी खालील लिंकचा उपयोग करून अर्ज करावा.

शिक्षक पात्रता चाचणी महाराष्ट्र 2025 जागा तपशील:
शिक्षण सेवक | - |
TAIT 2025 शैक्षणिक पात्रता:
शासन आदेशानुसार (डी.एड./बी.एड./बी.एल.एड./सी.टी.ई.टी./सी.ई.टी.)
महाराष्ट्र शिक्षक अभियोग्यता चाचणी २०२५ वयोमर्यादा:
18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय- 05 वर्षापर्यंत सूट)
MAHA TAIT 2025 अर्ज शुल्क:
खुला प्रवर्ग: ₹950 (उर्वरीत- ₹850)
MAHA TAIT परीक्षा 2025 अर्ज प्रक्रिया:
ऑनलाईन
Maharashtra TAIT Exam 2025 महत्त्वाच्या तारखा:
शिक्षक भर्ती 2025 शेवट तारीख | 10 मे 2025 |
परीक्षा तारीख | 24 मे 2025 ते 05 जून 2025 |
नोकरी ठिकाण:
महाराष्ट्र