पोस्ट्स

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगणक प्रशिक्षक भरती 2025 - pcmc Bharti 2025

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापना संगणक प्रशिक्षक भरती 2025/ पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगणक प्रशिक्षक भरती 2025 - pcmc Bharti 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगणक प्रशिक्षक भरती 2025 - pcmc Bharti 2025
पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 - PCMC Computer Instructor Recruitment 2025 थोडक्यात माहिती: पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील संगणक प्रशिक्षक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संगणक प्रशिक्षक या पदांसाठी एकूण १२ जागा रिक्त असून, त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी असून, सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ मे २०२५ ही असून, पात्र उमेदवारांनी याआधी आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे . जागा तपशील: संगणक प्रशिक्षक 12 शैक्षणिक पात्रता: पात्रता: ITI (COPA / DTP), डिप्लोमा, बीई, कोणतीही पदवी (पदवीधरांना प्राधान्य). खालील कौशल्यांची आवश्यकता : कार्यालयीन ऑटोमेशन साधनांवरील सखोल ज्ञान. एमएस-सीआयटी अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाणारे व सरावले जाणारे विविध सॉफ्टवेअर्सचे ज्ञान आवश्यक. एमएस ऑफिस २०१९, विंडोज १०, गुगल टूल्स, आयटी पेरिफेरल्स अनुभव: NTC/NAC बाबत संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचा अनु…