पोस्ट्स

पिंपरी चिंचवड महानगरपालिका संगणक प्रशिक्षक भरती 2025 - pcmc Bharti 2025

📑 Table of Contents

पिंपरी चिंचवड महानगरपालिका भरती 2025 - PCMC Computer Instructor Recruitment 2025


थोडक्यात माहिती:

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे यांच्या आस्थापनेवरील संगणक प्रशिक्षक पदांच्या भरतीसाठी उमेदवारांना सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. संगणक प्रशिक्षक या पदांसाठी एकूण १२ जागा रिक्त असून, त्यासाठी पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगळी असून, सविस्तर माहिती मूळ जाहिरातीत दिली आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात काळजीपूर्वक वाचून अर्ज करावा. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १२ मे २०२५ ही असून, पात्र उमेदवारांनी याआधी आपला अर्ज सादर करणे आवश्यक आहे.


पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशिक्षक भरती 2025


जागा तपशील:

संगणक प्रशिक्षक12

शैक्षणिक पात्रता:

पात्रता: ITI (COPA / DTP), डिप्लोमा, बीई, कोणतीही पदवी (पदवीधरांना प्राधान्य).

खालील कौशल्यांची आवश्यकता : कार्यालयीन ऑटोमेशन साधनांवरील सखोल ज्ञान. एमएस-सीआयटी अभ्यासक्रमामध्ये शिकवले जाणारे व सरावले जाणारे विविध सॉफ्टवेअर्सचे ज्ञान आवश्यक.

एमएस ऑफिस २०१९, विंडोज १०, गुगल टूल्स, आयटी पेरिफेरल्स

अनुभव: NTC/NAC बाबत संबंधित क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आवश्यक. पदवीनंतर २ वर्षांचा व पदविकानंतर २ वर्षांचा अनुभव आवश्यक. MKCL On-CeT Certified Learning Facilitators (LFs) असल्यास प्राधान्य दिले जाईल.


वयोमर्यादा:

18 वर्षापासून पुढे


अर्ज शुल्क:

शुल्क नाही


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन (खाली दिलेल्या लिंकवरून)


महत्त्वाच्या तारखा:

शेवट तारीख12 मे 2025

नोकरी ठिकाण:

पिंपरी चिंचवड


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात पीडीएफ

अधिकृत वेबसाइट

ऑनलाईन अर्ज

संबंधित नोकरी - Related Jobs

🔵 नवीन अपडेट्स

  • Loading...

🎫 प्रवेशपत्र

📢 निकाल

🗝️ उत्तरतालिका

  • Loading...