पनवेल महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरती 2025 - PMC Panvel Bharti 2025

पनवेल महानगरपालिका भरती 2025 - PMC Panvel Bharti 2025 | पनवेल महानगरपालिका आशा स्वयंसेविका भरती 2025 / Panvel Mahanagarpalika Bharti 2025

पनवेल महानगरपालिका 40 जागांसाठी भरती 2025 जाहीर - Panvel Mahanagarpalika Job 2025

पनवेल महानगरपालिका भरती 2025: पनवेल महानगरपालिका मार्फत पनवेल आरोग्य विभाग मध्ये "आशा स्वयंसेविका" पद भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 40 जागांसाठी ही भरती होत असून इच्छुक व पात्र उमेदवारांनी संबंधित आरोग्य केंद्रावर थेट मुलाखतीस उपस्थित राहावे. 10वी उत्तीर्ण महिलांना या भरतीसाठी अर्ज करता येणार असून कुठलीही अर्ज शुल्क नाही.


पनवेल महानगरपालिका भरती 2025 - PMC Panvel Bharti 2025

जागा तपशील

पदसंख्या
आशा स्वयंसेविका40

शैक्षणिक पात्रता

  • • उमेदवारांनी किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. स्थानिक महिला आणि संबंधित प्रभागातील राहिवासी असणे आवश्यक.

वयोमर्यादा

  • • वय 20 ते 25 वर्ष दरम्यान.

वेतनश्रेणी

  • • आशा स्वयंसेविका यांना कामानुसार मासिक प्रोत्साहनपर भत्ता दिला जातो. निश्चित वेतनश्रेणी शासन निर्देशानुसार असेल.

कामाची जबाबदारी

  • ✔ प्राथमिक आरोग्य सेवा देणे
  • ✔ गरोदर महिला व बालकांचे आरोग्य तपासणी करणे
  • ✔ लसीकरण मोहिमा राबविणे
  • ✔ महिलांचे व किशोरी मुलींचे आरोग्य शिक्षण
  • ✔ ग्राम स्तरावरील आरोग्य सर्वेक्षण
  • ✔ सरकारी आरोग्य योजनांची माहिती देणे आणि नोंद ठेवणे

निवड प्रक्रिया

  • • उमेदवारांची निवड थेट मुलाखतीच्या आधारे करण्यात येणार आहे. कोणतीही लेखी परीक्षा अथवा ऑनलाईन फॉर्म नाही.

अर्ज शुल्क

  • • कोणतेही शुल्क नाही. ही भरती पूर्णपणे मोफत आहे.

अर्ज प्रक्रिया

  • • उमेदवारांनी संबंधित आरोग्य केंद्रावर थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहावे. अर्जाचा कोणताही ऑनलाईन किंवा ऑफलाईन फॉर्म नाही.

महत्त्वाच्या तारखा

  • • मुलाखत कालावधी | 19 मे 2025 ते 30 मे 2025

महत्त्वाच्या सूचना

  • ➤ उमेदवारांनी मूळ व झेरॉक्स कागदपत्रे सोबत आणावीत.
  • ➤ स्थानिक महिला उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
  • ➤ कोणतीही मध्यस्थी अथवा शिफारस केल्यास अर्ज रद्द केला जाऊ शकतो.
  • ➤ मुलाखतीस वेळेवर हजर राहणे आवश्यक आहे.

नोकरी ठिकाण

पनवेल, रायगड जिल्हा, महाराष्ट्र


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात लिंक

अधिकृत वेबसाइट

Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.