UPSC ESE Bharti 2025: संघ लोकसेवा आयोग मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026
UPSC ESE Bharti 2025: संघ लोकसेवा आयोग मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026
📑 Table of Contents ▼
UPSC ESE Bharti 2025: संघ लोकसेवा आयोग मार्फत इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026
Engineering Service (Pre) Examination 2026
UPSC ESE Bharti 2025. संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) इंजिनिअरिंग सेवा (पूर्व) परीक्षा 2026 संदर्भातील भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या भरतीद्वारे एकूण 474 पदे भरण्यात येणार आहेत.
Post Date: 27 Sep 2025
Last Update: 27 Sep 2025
UPSC ESE Bharti 2025: UPSC कडून इंजिनिअरिंग सेवा भरती 2026
जाहिरात क्र.: 02/2026 ENGG.
Total जागा: 474
परीक्षेचे नाव: इंजिनिअरिंग सेवा पूर्व परीक्षा 2026
पदांची माहिती:
अ. क्र. | पदाचे नाव/श्रेणी | पद संख्या |
---|---|---|
1 | सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I) | 474 |
2 | मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II) | - |
3 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III) | - |
4 | इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी (श्रेणी IV) | - |
एकूण | 474 |
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित शाखेतील अभियांत्रिकी पदवी असणे आवश्यक.
वयोमर्यादा: 01 जानेवारी 2026 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षांदरम्यान असावे. [SC/ST प्रवर्गासाठी 05 वर्षे व OBC साठी 03 वर्षे सवलत लागू]
नोकरी ठिकाण: भारतातील विविध केंद्रे
फी: सामान्य व OBC उमेदवारांसाठी ₹200/-. [SC/ST/महिला/दिव्यांग उमेदवारांसाठी फी नाही]
अर्ज पद्धत: ऑनलाईन अर्ज सादर करणे अनिवार्य.
महत्त्वाच्या तारखा:
- ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 ऑक्टोबर 2025 (संध्याकाळी 06:00 पर्यंत)
- पूर्व परीक्षा दिनांक: 08 फेब्रुवारी 2026