सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ प्राध्यापक भरती 2025 [मुदतवाढ] - Pune University Bharti 2025

Pune University Professor Bharti 2025: 111 प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक/ सहाय्यक प्राध्यापक पदांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती 2025 जाहीर.

Pune University Bharti 2025: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ भरती (111 जागा)

जाहिरात क्र.: 28 | अंतिम तारीख: 21 डिसेंबर 2025

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU) मध्ये प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक या पदांच्या एकूण 111 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. शिक्षण क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या आणि NET/SET/Ph.D धारक उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करून अर्जाची प्रिंट विहित मुदतीत विद्यापीठास सादर करणे आवश्यक आहे.



Pune University Bharti 2025 – थोडक्यात माहिती

विद्यापीठाचे नाव सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (SPPU)
एकूण जागा 111
पदांची नावे Professor, Associate & Assistant Professor
नोकरी ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
अर्ज पद्धत ऑनलाईन + ऑफलाईन (Hard Copy)

पदानुसार जागा (Post Wise Vacancy)

अ.क्र. पदाचे नाव जागा
1 प्राध्यापक (Professor) 32
2 सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) 32
3 सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor) 47
एकूण 111

शैक्षणिक पात्रता (Educational Qualification)

  • प्राध्यापक (Professor): Ph.D पदवी + 10 रिसर्च पब्लिकेशन्स + 10 वर्षे अध्यापन/संशोधन अनुभव.
  • सहयोगी प्राध्यापक (Associate Professor): (i) Ph.D पदवी
    (ii) 55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी
    (iii) 07 रिसर्च पब्लिकेशन्स
    (iv) 08 वर्षे अनुभव.
  • सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor): 55% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी + NET / SET उत्तीर्ण किंवा Ph.D पदवी.

अर्ज शुल्क (Application Fee)

  • खुला प्रवर्ग (Open): ₹1000/-
  • मागासवर्गीय (Reserved): ₹500/-

महत्त्वाच्या तारखा (Important Dates)

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 डिसेंबर 2025
  • अर्जाची प्रिंट (Hard Copy) पाठविण्याची शेवटची तारीख: 26 डिसेंबर 2025

अर्ज पाठविण्याचा पत्ता (Address)

The Assistant Registrar, Administration-Teaching, Savitribai Phule Pune University, Pune – 411007

महत्त्वाच्या लिंक्स (Important Links)

📄 शुध्दीपत्रक-2 (Corrigendum 2)

📄 शुध्दीपत्रक-1 (Corrigendum 1)

📄 अधिकृत जाहिरात (PDF)

📝 ऑनलाईन अर्ज (Apply Online)

🌐 अधिकृत वेबसाइट


Pune University Bharti 2025 ही अध्यापन क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उत्तम संधी आहे. अर्जदारांनी ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याची प्रिंट काढून दिलेल्या पत्त्यावर वेळेत पोहोचवणे आवश्यक आहे.

Tags: Pune University Bharti 2025, SPPU Recruitment, Professor Jobs Pune, Maharashtra Teaching Jobs, NET SET Jobs, Savitribai Phule Pune University
Cookie Consent
We serve cookies on this site to analyze traffic, remember your preferences, and optimize your experience.
Oops!
It seems there is something wrong with your internet connection. Please connect to the internet and start browsing again.
AdBlock Detected!
We have detected that you are using adblocking plugin in your browser.
The revenue we earn by the advertisements is used to manage this website, we request you to whitelist our website in your adblocking plugin.
Site is Blocked
Sorry! This site is not available in your country.