राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA-I) भरती 2026 - UPSC NDA Bharti 2026

UPSC NDA & NA परीक्षा (I) 2026 ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA-I) भरती 2026 - UPSC NDA Bharti 2026

UPSC NDA (I) परीक्षा 2026: थलसेना, नौदल व हवाई दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी

सूचना: NDA (I) 2026 साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू असून 30 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे.
🏛 आयोग: केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) 📍 कार्यस्थळ: अखिल भारतीय स्तर 🎓 शैक्षणिक पात्रता: 12वी उत्तीर्ण / परीक्षार्थी
राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA & NA-I) भरती 2026

राष्ट्रीय संरक्षण व नौदल अकॅडमी (NDA / NA-I) भरती 2026

देशसेवेची आवड आणि संरक्षण दलात अधिकारी होण्याचे स्वप्न असलेल्या युवक-युवतींसाठी UPSC NDA & NA परीक्षा (I) 2026 ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ही परीक्षा घेण्यात येते. या भरती प्रक्रियेद्वारे भारतीय थलसेना, नौदल आणि हवाई दल तसेच नेव्हल अकॅडमी मध्ये एकूण 394 कॅडेट्सची निवड केली जाणार आहे.

UPSC NDA (I) 2026 – भरतीचा संक्षिप्त आढावा

जाहिरात क्रमांक3/2026-NDA-I
परीक्षेचे नावNDA & NA परीक्षा (I) 2026
एकूण पदसंख्या394
निवड प्रक्रियालेखी परीक्षा + SSB मुलाखत
अर्ज पद्धतफक्त ऑनलाईन

विभागनिहाय पदसंख्या

अकॅडमी शाखा जागा
NDAArmy208
NDANavy42
NDAAir Force120
NA10+2 Cadet Entry24
एकूण394

पात्रता अटी

शैक्षणिक पात्रता

  • Army: कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण / परीक्षार्थी
  • Navy / Air Force / NA: 12वी (PCM आवश्यक)

वयोमर्यादा

  • जन्म तारीख: 02 जुलै 2007 ते 01 जुलै 2010
  • अविवाहित पुरुष व महिला पात्र

अर्ज शुल्क

General / OBC / EWS₹100
SC / ST / महिलाशुल्क नाही
पेमेंट पद्धतUPI / Card / Net Banking

महत्त्वाच्या तारखा

  • अधिसूचना: 11 डिसेंबर 2025
  • अर्ज सुरू: 11 डिसेंबर 2025
  • अर्ज अंतिम: 30 डिसेंबर 2025
  • लेखी परीक्षा: 12 एप्रिल 2026
  • कोर्स प्रारंभ: 01 जानेवारी 2027
महत्त्वाची सूचना: अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात वाचणे आवश्यक आहे.

टिप्पणी पोस्ट करा