MPSC Medical Bharti 2026 - महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय अधिकारी भरती 2026

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत Medical Officer Group-B MPSC Medical Bharti 2026 - महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय अधिकारी भरती 2026
Table of Contents

MPSC Medical Bharti 2026 Apply Online – 297 Medical Officer Posts

MPSC Medical Bharti 2026 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत Medical Officer Group-B पदांसाठी 297 जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. MBBS पात्र उमेदवारांसाठी ही मोठी सरकारी संधी आहे.

👉 Important: Online अर्ज करण्याची शेवटची तारीख 09 एप्रिल 2026 आहे. अर्ज लवकर करा.

Post Date: 19 March 2026
Last Update: 19 March 2026

🔎 MPSC Medical Recruitment 2026 Overview

MPSC Medical Bharti 2026 - महाराष्ट्र लोकसेवा आयोग वैद्यकीय अधिकारी भरती 2026
संस्थामहाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC)
जाहिरात क्र.009/2026
पदMedical Officer Group-B
Total Vacancy297
Job Locationसंपूर्ण महाराष्ट्र
Apply ModeOnline
Application FeeOpen: ₹394 | Reserved: ₹294

📊 Vacancy Details

Post No. Post Name Vacancy
1 वैद्यकीय अधिकारी, गट-ब 297
Total 297

🎓 Educational Qualification

  • M.B.B.S पदवी

🎯 Age Limit

  • 01 जुलै 2026 रोजी 19 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय / आ.दु.घ / अनाथ: 05 वर्षे सूट

📅 Important Dates

  • Online अर्ज सुरू: 20 मार्च 2026
  • Last Date Apply Online: 09 एप्रिल 2026

📝 Selection Process

  • लेखी परीक्षा
  • मुलाखत
  • Document Verification

💰 Salary (Pay Scale)

  • ₹56,100 – ₹1,77,500 (Level 10)

📌 Why This Job is Important?

MPSC मार्फत मिळणारी ही Medical Officer सरकारी नोकरी उच्च वेतन, स्थिरता आणि प्रतिष्ठा देते. MPSC aspirants साठी ही अत्यंत महत्वाची भरती आहे.

🔗 Important Links

❓ MPSC Medical Bharti 2026 FAQ

  • MPSC Medical Bharti 2026 मध्ये किती जागा आहेत?
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?
  • Medical Officer साठी पात्रता काय आहे?
  • Salary किती मिळते?

🔔 Latest MPSC Jobs अपडेटसाठी NaukriKendra.com ला भेट द्या.