नौकरी केंद्र अँप | Download App

Naukri Kendra अ‍ॅप

प्ले स्टोअरशिवाय मोबाईल किंवा संगणकावर Naukri Kendra अ‍ॅप कसे डाउनलोड करायचे?

📱 Android मोबाइलसाठी Naukri Kendra वेबअ‍ॅप

जर तुम्ही NaukriKendra.com ही वेबसाईट मोबाईलवर ओपन केली, तर "Add to Home Screen" असा एक पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करून तुम्ही अ‍ॅप सहजपणे इंस्टॉल करू शकता.

🚀 जर वरील पर्याय दिसत नसेल तर खालील स्टेप्स फॉलो करा:

  1. Chrome ब्राउझरमध्ये NaukriKendra.com वेबसाईट उघडा.
  2. वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदू (Menu) वर क्लिक करा.
  3. सूची खाली स्क्रोल करा आणि "Add to Home Screen" किंवा "Install App" या पर्यायावर क्लिक करा.
  4. त्यानंतर "Install" वर क्लिक केल्यावर Naukri Kendra वेबअ‍ॅप तुमच्या मोबाईलवर इंस्टॉल होईल.

💻 संगणक किंवा लॅपटॉपवर Naukri Kendra वेबअ‍ॅप

  1. Chrome ब्राउझरमध्ये NaukriKendra.com ओपन करा.
  2. ब्राउझरच्या अ‍ॅड्रेस बारमध्ये "Install" नावाचा बटण दिसेल.
  3. त्यावर क्लिक करून वेबअ‍ॅप इंस्टॉल करा.

🔜 लवकरच iOS व Windows साठी उपलब्ध

Naukri Kendra अ‍ॅप लवकरच Apple Store आणि Microsoft Store वर देखील उपलब्ध होईल. तुमच्या सहकार्याबद्दल धन्यवाद! 🙏