भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) वैज्ञानिक/अभियंता भरती 2025 - ISRO Bharti 2025


भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) भरती 2025 (ISRO)


इस्रो भरती 2025 थोडक्यात माहिती:

इस्रो भरती २०२५: भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत संधी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) अंतर्गत कार्यरत असलेल्या इस्रो टेलीमेट्री, ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क (ISTRAC) मार्फत 'इस्रो भरती २०२५' जाहीर करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (इलेक्ट्रॉनिक्स), वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (मेकॅनिकल) आणि वैज्ञानिक/अभियंता ‘SC’ (संगणक विज्ञान) या पदांच्या एकूण ६३ जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. प्रतिष्ठित संस्थेत तांत्रिक क्षेत्रात करियर करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण संधी आहे.



पदाचे नाव:

सायंटिस्ट/इंजिनिअर


जागा तपशील:

पदाचे नावजागा संख्या
1) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Electronics)22
2) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Mechanical)33
3) सायंटिस्ट/इंजिनिअर ‘SC’ (Computer Science)08

भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2025 शैक्षणिक पात्रता:

पद क्र. 1: शिक्षण: इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण. अतिरिक्त: GATE २०२४ किंवा २०२५ मध्ये पात्र गुण असणे आवश्यक. पद क्र. 2: शिक्षण: मेकॅनिकल (Mechanical) शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण. अतिरिक्त: GATE २०२४ किंवा २०२५ मध्ये पात्र गुण असणे आवश्यक. पद क्र. 3: शिक्षण: कॉम्पुटर सायन्स (Computer Science) शाखेतील अभियांत्रिकी पदवी (B.E./B.Tech) किमान ६५% गुणांसह उत्तीर्ण. अतिरिक्त: GATE २०२४ किंवा २०२५ मध्ये पात्र गुण असणे आवश्यक.


वयोमर्यादा:

18 ते 28 वर्ष (आरक्षित प्रवर्ग सूट)


अर्ज शुल्क:

रू.250


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


इस्रो सायंटिस्ट/इंजिनिअर भरती 2025 महत्त्वाच्या तारखा:

घटनातारीख
अर्ज शेवट तारीख19 मे 2025

नोकरी ठिकाण:

सर्व भारत


महत्त्वाच्या लिंक: