कर्मचारी राज्य विमा महामंडळ स्पेशलिस्ट भरती 2025 - ESIC Bharti 2025

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025


कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 माहिती

भारत सरकार श्रम आणि रोजगार मंत्रालय मार्फत कर्मचारी राज्य विमा महामंडळ (ESIC) मध्ये स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) आणि स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) पदांसाठी एकूण 558 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी शेवट तारखेच्या आत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन ऑनलाईन अर्ज करावा.


कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025

कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 जागा तपशील

जागा तपशील

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1 स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale) 155
2 स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale) 403
Total 558

महाराष्ट्र राज्य विमा महामंडळ भरती 2025 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1: स्पेशलिस्ट ग्रेड II (Sr. Scale)
    • (i) संबंधित स्पेशालिटी मध्ये MS/MD/M.Ch/DM/D.A/Ph.D/DPM
    • (ii) 05 वर्षे अनुभव
  • पद क्र.2: स्पेशलिस्ट ग्रेड II (Jr. Scale)
    • (i) संबंधित स्पेशालिटी मध्ये MS/MD/M.Ch/DM/D.A/Ph.D/DPM
    • (ii) 03/05 वर्षे अनुभव (संबंधित स्पेशालिटीनुसार)

भारत सरकार श्रम आणि रोजगार मंत्रालय भरती 2025 वयाची अट

वयाची अट

वयोमर्यादा: 26 मे 2025 रोजी

  • 45 वर्षांपर्यंत
  • सूट: SC/ST: 05 वर्षे, OBC: 03 वर्षे

ESIC Bharti 2025 अर्ज शुल्क

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही

ESIC भर्ती 2025 नोकरी ठिकाण

नोकरी ठिकाण

  • संपूर्ण भारत

महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा महामंडळ भरती 2025 अर्ज प्रक्रिया

अर्ज पाठविण्याचा पत्ता

  • संबंधित क्षेत्रीय कार्यालय (कृपया तपशीलासाठी जाहिरात पाहावी)
  • अर्ज ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

विमा महामंडळ भरत महत्त्वाच्या तारखा

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 26 मे 2025

ESIC Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स

महत्त्वाच्या लिंक्स