केंद्रीय रस्ते संशोधन संस्था 209 जागांसाठी भरती 2025 - CSIR CRRI Bharti 2025

केंद्रीय रस्ते संशोधन संस्थेत 209 जागांसाठी भरती 2025 - CSIR CRRI Job 2025


CSIR CRRI भरती 2025 सविस्तर माहिती

केंद्रीय रस्ते संशोधन संस्था (CSIR-CRRI), जी 1952 साली स्थापन झालेली असून, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचा (CSIR) एक भाग आहे.  केंद्रीय रस्ते संशोधन संस्था अंतर्गत एकूण 209 जागांसाठी ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट आणि ज्युनियर स्टेनोग्राफर पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता अटी, वयोमर्यादा तसेच अन्य तपशील खालीलप्रमाणे आहेत.

केंद्रीय रस्ते संशोधन संस्था 209 जागांसाठी भरती 2025

केंद्रीय रस्ते संशोधन संस्था भरती पदांचा तपशील

जागा तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट (Gen/F&A/S&P) 177
2 ज्युनियर स्टेनोग्राफर 32

CSIR CRRI भरती 2025 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता

  • ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट: i) बारावी उत्तीर्ण ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
  • ज्युनियर स्टेनोग्राफर: i) बारावी उत्तीर्ण ii) कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी), 65 मिनिटे (हिंदी).

केंद्रीय रस्ते संशोधन संस्था भरती वय अट

वयाची अट

वयोमर्यादा: 21 एप्रिल 2025 रोजी

  • सेक्रेटरियल असिस्टंट: 18 ते 28 वर्षे
  • स्टेनोग्राफर: 18 ते 27 वर्षे

CSIR CRRI भरती 2025 अर्ज शुल्क

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹500/-
  • SC/ST/PWD/ExSM: फी नाही

CSIR CRRI भरती 2025 महत्त्वाच्या तारखा

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाईन अर्ज शेवट तारीख: 21 एप्रिल 2025 (05:00 PM)
  • परीक्षा दिनांक: मे/जून 2025

CSIR CRRI भरती 2025 महत्त्वाच्या लिंक्स

महत्त्वाच्या लिंक्स