दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागात 1007 जागांसाठी भरती 2025 - SECR Nagpur Bharti 2025

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग प्रशिक्षणार्थी भरती 2025


SECR Bharti 2025 सविस्तर माहिती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (SECR), नागपूर विभागात अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या एकूण 1007 जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही भरती प्रक्रिया अप्रेंटिसशिप कायदा 1961 अंतर्गत नागपूर विभाग आणि मोतीबाग वर्कशॉपमध्ये राबवली जाईल. पात्र उमेदवारांनी शेवट तारखेच्या आत अधिकृत वेबसाइटला भेट देऊन अर्ज सादर करावा.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभाग अप्रेंटिस भरती 2025


दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती पदांचा तपशील

जागा तपशील

पद क्रमांक पदाचे नाव पद संख्या
1 अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 1007

ट्रेड नुसार तपशील

अ. क्र. ट्रेड पद संख्या
नागपूर विभाग
1 फिटर 66
2 कारपेंटर 39
3 वेल्डर 17
4 COPA 170
5 इलेक्ट्रिशियन 253
6 स्टेनोग्राफर (इंग्रजी)/सेक्रेटरिअल असिस्टंट 20
7 प्लंबर 36
8 पेंटर 52
9 वायरमन 42
10 इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक 12
11 डीझेल मेकॅनिक 110
12 उपहोलस्टेरेर (ट्रिमर) 0
13 मशिनिस्ट 05
14 टर्नर 07
15 डेंटल लॅब टेक्निशियन 01
16 हॉस्पिटल वेस्ट मॅनेजमेंट टेक्निशियन 01
17 हेल्थ सॅनिटरी इंस्पेक्टर 01
18 गॅस कटर 00
19 स्टेनोग्राफर (हिंदी) 12
20 केबल जॉइंटर 21
21 डिजिटल फोटोग्राफर 03
22 ड्रायव्हर-कम-मेकॅनिक (LMV) 03
23 MMTM 12
24 मेसन 36
Total919
मोतीबाग वर्कशॉप
1 फिटर 44
2 वेल्डर 09
3 कारपेंटर 00
4 पेंटर 00
5 टर्नर 04
6 सेक्रेटरिअल स्टेनो 00
7 इलेक्ट्रिशियन 18
8 COPA 13
Total88
Grand Total1007

SECR Bharti 2025 शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता

  • (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण
  • (ii) संबंधित ट्रेड मध्ये ITI

SECR Bharti 2025 वयाची अट

वयाची अट

वयोमर्यादा: 05 एप्रिल 2025 रोजी

  • 15 ते 24 वर्षापर्यंत

SECR Bharti 2025 अर्ज शुल्क

अर्ज शुल्क

अर्ज शुल्क:

  • फी नाही

SECR Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा

महत्त्वाच्या तारखा

  • ऑनलाइन अर्ज शेवट तारीख: 04 मे 2025

SECR Bharti 2025 महत्त्वाच्या लिंक्स

महत्त्वाच्या लिंक्स