एमपीएससी मेडिकल सहायक प्राध्यापक भरती 2025 - MPSC Medical Bharti 2025
महाराष्ट्र लोकसेवा आयोग मेडिकल सहायक प्राध्यापक भरती 2025 - MPSC Medical Bharti 2025
एमपीएससी मेडिकल भरती 2025 थोडक्यात माहिती:
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) MPSC Medical Bharti 2025 अंतर्गत 792 सहाय्यक प्राध्यापक (Group-B) पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. विविध सामान्य व अत्यंत विशेष विषयांमध्ये ही भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी संधीचा लाभ घ्यावा.
पदाचे नाव:
सहायक प्राध्यापक, गट-ब
सहाय्यक प्राध्यापक भरती 2025 जागा तपशील:
पदाचे नाव | जागा संख्या |
---|---|
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब | 716 |
विविध अतिविशेषीकृत विषयांतील सहायक प्राध्यापक, गट-ब | 76 |
मेडिकल सहायक प्राध्यापक भरती 2025 शैक्षणिक पात्रता:
पद क्र. 1: (i) MD / MS / DNB पदवीधर (ii) किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक पद क्र. 2: MD / DM / M.Ch पदवीधर
वयोमर्यादा:
01 ऑगस्ट 2025 रोजी वय 19 ते 40 वर्षे असावे. मागासवर्गीय / अत्यंत दुर्बल घटक / अनाथ उमेदवारांना 5 वर्षांची सूट दिली जाईल.
अर्ज शुल्क:
पद क्र. 1: खुला प्रवर्ग: ₹719/- मागासवर्गीय / अत्यंत दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग: ₹449/- पद क्र. 2: खुला प्रवर्ग: ₹394/- मागासवर्गीय / अत्यंत दुर्बल घटक / अनाथ / दिव्यांग: ₹294/-
अर्ज प्रक्रिया:
ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
घटना | तारीख |
---|---|
शेवट तारीख | 19 मे 2025 |
नोकरी ठिकाण:
महाराष्ट्र