भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय भरती 2025 - BAVMC Pune Bharti 2025
बीएव्हीएमसी पुणे प्राध्यापक भरती 2025: BAVMC Pune Bharti 2025
थोडक्यात माहिती:
बीएव्हीएमसी पुणे भरती 2025: पुणे महानगरपालिका अंतर्गत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे बीएव्हीएमसी पुणे भरती 2025 अंतर्गत प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि सहायक प्राध्यापक अशी एकूण 28 पदांची भरती होणार आहे. पात्र उमेदवारांनी खाली दिलेल्या तारखेला खालील पत्यावर थेट मुलाखतीसाठी हजर राहावे.

जागा तपशील:
प्राध्यापक | 02 |
सहयोगी प्राध्यापक | 09 |
सहाय्यक प्राध्यापक | 17 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1 (प्राध्यापक): (i) MD/MS/DNB पदवी (ii) संबंधित विषयात 08 वर्षांचा अनुभव आवश्यक
पद क्र.2 (सहयोगी प्राध्यापक): (i) MD/MS/DNB पदवी (ii) संबंधित विषयात 05 वर्षांचा अनुभव आवश्यक
पद क्र.3 (सहायक प्राध्यापक): (i) MD/MS/DNB पदवी
वयोमर्यादा:
पद क्र.1 (प्राध्यापक): 50 वर्षांपर्यंत
पद क्र.2 (सहयोगी प्राध्यापक): 45 वर्षांपर्यंत
पद क्र.3 (सहायक प्राध्यापक): 40 वर्षांपर्यंत
(मागासवर्गीय उमेदवारांना ५ वर्षांची सूट लागू)
अर्ज शुल्क:
अर्ज शुल्क नाही.
अर्ज प्रक्रिया:
(थेट मुलाखत)
मुलाखत पत्ता: भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय/रुग्णालय, मंगळवार पेठ, पुणे – ४११०११
महत्त्वाच्या तारखा:
मुलाखत तारीख | 08 मे 2025 |
नोकरी ठिकाण:
पुणे (महाराष्ट्र)