रयत शिक्षण संस्था सातारा सहायक प्राध्यापक भरती 2025 - Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025

रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025 - Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025


थोडक्यात माहिती:

रयत शिक्षण संस्था सातारा भरती 2025-2026: रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या विविध 494 जागांसाठी "थेट मुलाखत" आयोजित केली जात आहेत. ही पदे सवित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांसाठी आहेत. पदांविषयी माहिती खाली सविस्तर दिली आहे.


रयत शिक्षण संस्था सातारा सहायक प्राध्यापक भरती 2025 - Rayat Shikshan Sanstha Satara Bharti 2025


जागा तपशील:

ग्रांटसह पदे (सर्वांसाठी खुली)

क्रमांक विषय पदे
1मराठी10
2हिंदी03
3इंग्रजी17
4राजकारण05
5भौतिकशास्त्र36
6रसायनशास्त्र39
7इतिहास14
8मानसशास्त्र07
9भूगोल16
10प्राणीशास्त्र36
11सांख्यिकी06
12गणित08
13अर्थशास्त्र23
14वनस्पतीशास्त्र36
15सूक्ष्मजिवशास्त्र08
16वाणिज्य38
17इलेक्ट्रॉनिक्स14
18समाजशास्त्र01
एकूण 317

नॉन-ग्रांटसह पदे

क्रमांक विषय पदे
2हिंदी5
3इंग्रजी13
4इतिहास5
5भूगोल11
6अर्थशास्त्र13
7वाणिज्य24
8भौतिकशास्त्र16
9रसायनशास्त्र19
10वनस्पतीशास्त्र17
11प्राणीशास्त्र8
12गणित12
13इलेक्ट्रॉनिक्स10
14राजकारण4
15संगणक शास्त्र (BCS)16
16संगणक अनुप्रयोग (BBA, BCA)29
17जैव तंत्रज्ञान0
18संरक्षण अभ्यास0
19मानसशास्त्र2
20सूक्ष्मजिवशास्त्र5
21व्यवसाय प्रशासन4
22सांख्यिकी2
23Mass Communication2
24शारीरिक शिक्षण संचालक1
एकूण 224

शैक्षणिक पात्रता:

पदानुसार वेगवेगळी आहे खाली दिलेली pdf जाहिरात वाचा.


वयोमर्यादा:

जाहिरातीस अनुसरून.


अर्ज शुल्क:

नाही.


अर्ज प्रक्रिया:

मुलाखतीचा कार्यक्रम: तारीख: १४ मे २०२५ वेळ: सकाळी ९:०० वाजता 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंधगाव, पुणे अनुदान प्राप्त पदे: विषय क्रमांक – १, २, ३, ४, ७, ८, ९ अनुदानितेतर पदे: विषय क्रमांक – १, २, ३, ४, ५, १४, १९ बी.व्होक पदे: लागू नाही 

महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी, पुणे अनुदान प्राप्त पदे: विषय क्रमांक – १३, १६, १७, १८ अनुदानितेतर पदे: विषय क्रमांक – ६, ७, १३, १५, २१, २३, २४ बी.व्होक पदे: विषय क्रमांक – १, ३, ४ 

स. म. जोशी महाविद्यालय, हडपसर, पुणे अनुदान प्राप्त पदे: विषय क्रमांक – ५, ६, १०, ११, १२, १४, १५ अनुदानितेतर पदे: विषय क्रमांक – ८, ९, १०, ११, १२, १६, १७, १८, २०, २२ बी.व्होक पदे: विषय क्रमांक – २, ५, ६


महत्त्वाच्या तारखा:

ऑनलाईन अर्ज सुरुवात29 एप्रिल 2025
शेवट तारीख06 मे 2025

नोकरी ठिकाण:

महाराष्ट्र


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात पीडीएफ

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाईट