भारतीय सैन्य टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2026 - Indian Army TGC Bharti 2025

इंडियन आर्मी टेक्निकल पदवीधर भरती 2025 - Indian Army TGC Bharti 2025


थोडक्यात माहिती:

इंडियन आर्मी TGC भरती 2025: भारतीय सैन्य दलात सहभागी होण्याची उत्तम संधी! इंडियन आर्मी टीसीजी भरती 2025 अंतर्गत 142 वी टेक्निकल ग्रॅज्युएट कोर्ससाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. ही कोर्स जानेवारी 2026 मध्ये इंडियन मिलिटरी अकॅडमी (IMA), डेहराडून येथे सुरू होणार आहे. ही भरती फक्त अविवाहित पुरुष अभियंता पदवीधरांसाठी असून, भारतीय सैन्य दलात स्थायी आयोगासाठी ही संधी उपलब्ध आहे. या भरतीत एकूण 30 पदांसाठी जागा उपलब्ध आहेत. इच्छुक उमेदवारांनी लवकर अर्ज करावा आणि देशसेवेची सुवर्णसंधी मिळवा. अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइटला भेट द्या.


भारतीय सैन्य टेक्निकल पदवीधर कोर्स जानेवारी 2026 - Indian Army TGC Bharti 2025


जागा तपशील:

TGC कोर्स30

शैक्षणिक पात्रता:

इंजिनिअरिंग पदवी (संबंधित विषय) किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला असणारे उमेदवार.


वयोमर्यादा:

20 ते 27 वर्षे (01 जानेवारी 2026 पर्यंत)


अर्ज शुल्क:

परीक्षा शुल्क नाही.


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


महत्त्वाच्या तारखा:

अर्ज शेवट तारीख29 मे 2025 (दुपारी 3:00 वाजेपर्यंत)

नोकरी ठिकाण:

संपूर्ण भारतभर.


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात पीडीएफ

ऑनलाईन अर्ज

अधिकृत वेबसाइट