भारतीय स्टेट बँक सर्कल बेस्ड ऑफिसर भरती 2025 - SBI CBO Bharti 2025
भारतीय स्टेट बँक सर्कल बेस्ड ऑफिसर भरती 2025 - SBI CBO Bharti 2025
थोडक्यात माहिती:
एसीबीआय सीबीओ भरती 2025: स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) पदांच्या एकूण 2964 रिक्त जागांसाठी SBI CBO भरती 2025 जाहीर करण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा, निवड पद्धत आणि परीक्षा स्वरूपाबाबत संपूर्ण माहिती अधिकृत जाहिरातीत दिली आहे. बँकिंग क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी मिळवण्याची इच्छित उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे.

जागा तपशील:
सर्कल बेस्ड ऑफिसर (CBO) | 2964 |
शैक्षणिक पात्रता:
कोणत्याही शाखेतून पदवी उत्तीर्ण + 02 वर्षे बँकेतील कामाचा अनुभव
वयोमर्यादा:
30 एप्रिलला वय 21 ते 30 वर्षे (वयात सूट: एससी/एसटी- 05 वर्षे, ओबीसी- 03 वर्षे)
अर्ज शुल्क:
जनरल/ओबीसी/ईडब्ल्यूएस- ₹750 (उर्वरित- फी नाही)
अर्ज प्रक्रिया:
ऑनलाईन
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज शेवट तारीख | 29 मे 2025 |
परीक्षा तारीख | जुलै 2025 |
नोकरी ठिकाण:
सर्व भारत.