भारतीय प्रादेशिक सेना भरती 2025 - Territorial Army Bharti 2025

टेरिटोरियल आर्मी भरती 2025 - Territorial Army Job 2025


थोडक्यात माहिती:

टेरिटोरियल आर्मी भरती 2025: भारतीय सेना (Indian Army) तर्फे टेरिटोरियल आर्मी (Territorial Army Officer) अंतर्गत 2025 साठी प्रादेशिक सेना अधिकारी पदांसाठी पात्र आणि उत्साही उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. टेरिटोरियल आर्मीची संकल्पना अशी आहे की तरुण, प्रेरित नागरिकांना त्यांच्या प्राथमिक व्यवसायाचा त्याग न करता सैनिकी वातावरणात देशसेवा करण्याची संधी मिळावी. तुम्हाला नागरीक आणि सैनिक या दोन्ही क्षमतांनी देशसेवा करण्याची संधी मिळेल. ही भरती 19 टेरिटोरियल आर्मी अधिकारी पदांसाठी आहे. अधिक माहिती व अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वापरा.


भारतीय प्रादेशिक सेना भरती 2025 - Territorial Army Bharti 2025


जागा तपशील:

प्रादेशिक सेना अधिकारी (पुरुष)18
प्रादेशिक सेना अधिकारी (महिला)01
एकूण जागा19

शैक्षणिक पात्रता:

उमेदवार भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेत पदवी उत्तीर्ण.


वयोमर्यादा:

18 ते 42 वर्षे (10 जून रोजी)


अर्ज शुल्क:

परीक्षा शुल्क - ₹500


अर्ज प्रक्रिया:

ऑनलाईन


महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सुरुवात12 मे 2025
शेवट तारीख10 जून 2025
परीक्षा तारीख20 जुलै 2025

नोकरी ठिकाण:

सर्व भारत.


महत्त्वाच्या लिंक:

जाहिरात पीडीएफ

अधिकृत वेबसाइट

ऑनलाईन अर्ज