भारतीय स्टेट बँकेत 150 जागांसाठी भरती - SBI SO Bharti 2025

SBI SO Recruitment 2025 – भारतीय स्टेट बँकेत 150 जागांची भरती


SBI SO Bharti 2025 ची संपूर्ण माहिती

भारतीय स्टेट बँक (SBI) अंतर्गत विशेषज्ञ अधिकारी (Specialist Officer) पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विविध विभागांमध्ये तांत्रिक आणि व्यावसायिक कौशल्य असलेल्या उमेदवारांना या भरतीतून संधी उपलब्ध आहे. पात्रता अटी, आवश्यक अनुभव, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि अर्ज करण्याची प्रक्रिया यासंबंधीची सविस्तर माहिती अधिकृत अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक वाचून, दिलेल्या अंतिम तारखेच्या आत ऑनलाईन अर्ज करावा.

SBI SO Recruitment 2025

पदांची माहिती

पद क्रमांक पदाचे नाव पदसंख्या
1 ट्रेड फायनान्स ऑफिसर (MMGS-II) 150

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र
  • फॉरेक्समधील IIBF प्रमाणपत्र आवश्यक
  • किमान 2 वर्षांचा संबंधित अनुभव अनिवार्य

वयोमर्यादा

31 डिसेंबर 2024 रोजी उमेदवाराचे वय:

  • किमान: 23 वर्षे
  • कमाल: 32 वर्षे
  • SC/ST: 5 वर्षांची सूट
  • OBC: 3 वर्षांची सूट

नोकरीचे ठिकाण

हैदराबाद व कोलकाता


अर्ज शुल्क

  • General/EWS/OBC वर्गासाठी: ₹750/-
  • SC/ST/PWD वर्गासाठी: शुल्क माफ

महत्त्वाची तारीख

  • ऑनलाईन अर्ज शेवट तारीख:03 फेब्रुवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स