असम राइफल्स भरती 2025 - Assam Rifles Bharti 2025

असम रायफल्समध्ये 215 पदांसाठी भरती 2025 जाहीर

असम रायफल्स भरती 2025: संपूर्ण माहिती

असम रायफल्स मार्फत विविध पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. 215 पदांसाठी उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या वेळेत अर्ज करावा.

असम राइफल्स भरती 2025

पदसंख्या तपशील:

क्रमांक पदाचे नाव रिक्त जागा
1धार्मिक शिक्षक (RT)03
2रेडिओ मेकॅनिक (RM)17
3लाइनमन (Field)08
4इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक04
5व्हेईकल इलेक्ट्रिशियन मेकॅनिक17
6रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक02
7अपहोल्स्टर08
8व्हेईकल मेकॅनिक फिटर20
9ड्राफ्ट्समन10
10इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल17
11प्लंबर13
12ऑपरेशन थिएटर टेक्निशियन (OTT)01
13फार्मासिस्ट08
14एक्स-रे असिस्टंट10
15वेटरनरी फिल्ड असिस्टंट (VFA)07
16सफाई कर्मचारी70
एकूण215

शैक्षणिक पात्रता:

विविध पदांनुसार शैक्षणिक अटी वेगळ्या आहेत. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत जाहिरात वाचून सविस्तर पात्रतेची माहिती घ्यावी.

वयोमर्यादा:

दिनांक 1 जानेवारी 2025 नुसार वयोमर्यादा पुढीलप्रमाणे:

  • धार्मिक शिक्षक (RT) व इलेक्ट्रिकल & मेकॅनिकल: 18 ते 30 वर्षे
  • रिकव्हरी व्हेईकल/ ड्राफ्ट्समन: 18 ते 25 वर्षे
  • इतर सर्व पदे: 18 ते 23 वर्षे
  • फार्मासिस्ट: 20 ते 25 वर्षे
  • वेटरनरी फील्ड असिस्टंट: 21 ते 23 वर्षे

आरक्षणानुसार वयात सूट लागू.

नोकरीचे ठिकाण:

भारतभर कोठेही.

परीक्षा शुल्क:

• ग्रुप B पदांसाठी (RT व EME): ₹200/-
• ग्रुप C पदांसाठी (इतर सर्व): ₹100/-
• SC/ST/महिला/माजी सैनिक: शुल्क माफ

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज अंतिम तारीख: 22 मार्च 2025
  • भरती रॅली सुरू होण्याची अपेक्षित तारीख: एप्रिल 2025

महत्त्वाच्या लिंक: