मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2025 - Bombay High Court Clerk Bharti 2025
मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदासाठी मोठी भरती
महत्वाची माहिती
मुंबई उच्च न्यायालय लिपिक भरती 2025 अंतर्गत लिपिक (Clerk) पदासाठी 155 पदांची भरती जाहीर झाली आहे. ही भरती न्यायालयीन सेवा क्षेत्रात स्थिर आणि प्रतिष्ठित नोकरी. अधिक माहितीसाठी व नवीनतम अपडेटसाठी NaukriKendra.com नियमित भेट द्या.

पदांचा तपशील
अनुक्रमांक | पद | एकूण जागा |
---|---|---|
1 | लिपिक (Clerk) | 155 |
एकूण | 155 |
शैक्षणिक अर्हता
उमेदवाराकडे मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे.
इंग्रजी टायपिंग (40 शब्द प्रति मिनिट) चे प्रमाणपत्र अनिवार्य.
तसेच, MS-CIT/ संगणक प्रमाणपत्र आवश्यक आहे.
वयोमर्यादा
18 ते 38 वर्षे दरम्यान असावी.
नोकरीचे स्थान
मुंबई, महाराष्ट्र
अर्ज शुल्क
अर्जासाठी ₹100/- शुल्क आकारले जाईल.
महत्त्वाच्या तारखा
- अंतिम तारीख: 05 फेब्रुवारी 2025