बृहन्मुंबई महानगरपालिका भरती 2025 - MCGM Bharti 2025
बृहन्मुंबई महानगरपालिकेत 137 पदांसाठी भरतीची संधी
भरतीचा आढावा
बृहन्मुंबई महानगरपालिकेने 137 विविध वैद्यकीय पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ही संधी साधावी. या भरतीत सहाय्यक वैद्यकीय अधिकारी, पोस्ट ग्रॅज्युएट वैद्यकीय अधिकारी, रेडिओलॉजी वैद्यकीय अधिकारी तसेच फिजिओथेरपिस्ट पदांचा समावेश आहे. सरकारी नोकरीविषयक अपडेट्ससाठी NaukriKendra.com ला दररोज भेट द्या.
रिक्त पदांचा तपशील
अनुक्रमांक | पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|---|
1 | सहाय्यक वैद्यकीय अधिकारी | 83 |
2 | पूर्णवेळ पदव्युत्तर वैद्यकीय अधिकारी | 43 |
3 | वैद्यकीय अधिकारी (Radiology) | 05 |
4 | भौतिकोपचार तज्ञ | 06 |
एकूण | 137 |
शैक्षणिक अर्हता
पद 1: MBBS
पद 2: MBBS + MD/MS/DNB पदवी, MS-CIT
पद 3: MBBS + MD/MS/DNB
पद 4: B.Sc. (PT) किंवा B.P.Th. आणि MS-CIT
वयोमर्यादा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी: 18 ते 62 वर्षे
इतर सर्व पदे: 18 ते 38 वर्षे
नोकरीचे ठिकाण
मुंबई, महाराष्ट्र
अर्ज शुल्क
₹838/- (प्रत्येक अर्जदाराकडून आकारले जाणार)
अर्ज पाठविण्याचा पत्ता
प्रमुख वैद्यकीय अधीक्षक आणि खाते प्रमुख (माध्यमिक आरोग्य सेवा),
7 वा मजला, बांद्रा भाभा हॉस्पिटल, वांद्रे पश्चिम,
मुंबई - 400050
महत्त्वाच्या तारखा
- अर्ज करण्याची अंतिम तारीख: 12 फेब्रुवारी 2025