भारतीय डाक विभाग मेगा भरती 2025 : Post Office GDS Bharti 2025
भारतीय पोस्ट विभागात 21413 पदांची मोठी भरती
India Post GDS भरती 2025: संपूर्ण माहिती
भारतीय डाक विभागामार्फत GDS-शाखा पोस्ट मास्टर (BPM), GDS-सहायक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) आणि डाक सेवक इत्यादी पदाच्या 21413 जगांसाठी भरती 2025 जाहीर झाली आहे. पात्र उमेदवारानी शेवट तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
पदसंख्या तपशील:
क्रमांक | पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|---|
1 | GDS-शाखा पोस्ट मास्टर (BPM) | 21413 |
2 | GDS-सहायक शाखा पोस्ट मास्टर (ABPM) | - |
3 | डाक सेवक | - |
एकूण | 21413 |
शैक्षणिक पात्रता:
उमेदवाराने मान्यताप्राप्त मंडळामधून 10वी उत्तीर्ण तसेच संगणक ज्ञान व सायकल चालविण्याचे कौशल्य आवश्यक आहे.
वयोमर्यादा (Age Limit):
18 ते 40 वर्षांदरम्यान
आरक्षण अनुसार वय सवलत:
• SC/ST प्रवर्ग: 5 वर्षे सवलत
• OBC प्रवर्ग: 3 वर्षे सवलत
नोकरीचे ठिकाण:
संपूर्ण भारतभर पोस्टल सर्कलमध्ये नियुक्ती होईल.
अर्ज शुल्क:
• सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी: ₹100/-
• मागासवर्गीय/ महिला: कोणतेही शुल्क नाही.
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज अंतिम तारीख: 3 मार्च 2025
- अर्जात सुधार मुदत: 6 मार्च ते 8 मार्च 2025