बँक ऑफ इंडिया भरती 2025 - Bank of India Bharti 2025
बँक ऑफ इंडिया 180 जागांसाठी भरती 2025
Bank of India Recruitment 2025. बँक ऑफ इंडिया ही मुंबई अंतर्गत 180 ऑफिसर पदांसाठी (Chief Manager, Senior Manager, Law Officer & Manager Posts) भरती केली जात आहे. पात्र उमेदवारांनी शेवट तारखेच्या आत ऑनलाईन पद्धतीनं अर्ज सादर करावा.
संस्था: बँक ऑफ इंडिया
एकूण पदे: 180
बँक ऑफ इंडिया भरती 2025 पदाचे नाव व तपशील:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | चीफ मॅनेजर | 21 |
2 | सिनियर मॅनेजर | 85 |
3 | लॉ ऑफिसर | 17 |
4 | मॅनेजर | 57 |
बँक ऑफ इंडिया भरती २०२५ शैक्षणिक पात्रता:
- पद क्रमांक १: (i) ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक/बी.एस्सी/एम.एस्सी (कंप्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा एमसीए (ii) ०७/०८ वर्षांचा अनुभव
- पद क्रमांक २: (i) ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक/बी.एस्सी/एम.एस्सी (कंप्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा एमसीए (ii) ०५ वर्षांचा अनुभव
- पद क्रमांक ३: (i) विधी पदवी (एलएलबी) (ii) ०४ वर्षांचा अनुभव
- पद क्रमांक ४: (i) ६०% गुणांसह बी.ई./बी.टेक/बी.एस्सी/एम.एस्सी (कंप्युटर सायन्स / आयटी / इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) किंवा एमसीए (ii) ०३ वर्षांचा अनुभव
बँक ऑफ इंडिया भरती 2025 वयोमर्यादा:
- पद क्र.1: 40/42/45 वर्षांपर्यंत
- पद क्र.2: 37/38/40 वर्षांपर्यंत
- पद क्र.3: 32 वर्षांपर्यंत
- पद क्र.4: 32/34/35 वर्षांपर्यंत
बँक ऑफ इंडिया भरती 2025 नोकरी ठिकाण:
संपूर्ण भारत
बँक ऑफ इंडिया भरती 2025 अर्ज फी:
General/OBC/EWS: ₹850/- [SC/ST/PWD: ₹175/-]
बँक ऑफ इंडिया भरती 2025 महत्त्वाच्या तारखा:
ऑनलाईन अर्ज शेवट तारीख: 23 मार्च 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.