इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक एक्झिक्युटिव भरती 2025 - IPPB Bharti 2025

IPPB भरती २०२५: ५१ पदांसाठी संधी

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक भरती २०२५

IPPB भरती २०२५: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत एक्झिक्युटिव पदासाठी एकूण ५१ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी २१ मार्च २०२५ पर्यंत अर्ज करावा.
अधिकृत संकेतस्थळ

एकूण जागा:

पद क्र. पदाचे नाव जागा
एक्झिक्युटिव ५१
एकूण ५१

शैक्षणिक पात्रता:

कोणत्याही शाखेतील पदवीधर (स्नातक) आवश्यक.

वयोमर्यादा:

०१ फेब्रुवारी २०२५ रोजी उमेदवाराचे वय २१ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST)साठी ५ वर्षे व ओबीसीसाठी ३ वर्षे वयोमर्यादेत सूट लागू आहे.

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

परीक्षा शुल्क:

सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी: ₹७५०/-
SC/ST/PWD उमेदवारांसाठी: ₹१५०/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २१ मार्च २०२५

महत्वाच्या लिंक्स: