महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 - MPSC State Service Main Exam 2024

एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024


MPSC State Service Bharti 2024: संपूर्ण माहिती

MPSC राज्य सेवा भरती 2024 साठी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024 अंतर्गत एकूण 477 पदांची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता, वयोमर्यादा आणि परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा खालीलप्रमाणे आहेत.

महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024

पदांचे तपशील

अ.क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 उप जिल्हाधिकारी, गट-अ 07
2 पोलीस उपअधीक्षक/सहायक पोलीस आयुक्त, गट-अ 20
3 सहायक राज्य कर आयुक्त, गट-अ 116
4 गट विकास अधिकारी (उच्च श्रेणी), गट-अ 52
5 सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ 43

पात्रता आणि शैक्षणिक अर्हता

  • सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ: B.Com मध्ये किमान 55% गुण किंवा CA/ICWA किंवा MBA आवश्यक.
  • उद्योग उप संचालक: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक.
  • उद्योग अधिकारी: सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आवश्यक.
  • इतर पदांसाठी: कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार पात्र.

वयोमर्यादा (01 एप्रिल 2024 पर्यंत)

  • वय: 18 ते 38 वर्षे
  • मागासवर्गीय, आदिवासी, दिव्यांग व अनाथांसाठी: 5 वर्षे सूट

अर्ज शुल्क

  • खुला प्रवर्ग: ₹544/-
  • मागासवर्गीय / आदिवासी / दिव्यांग / अनाथ: ₹344/-

महत्त्वाच्या तारखा

  • अर्ज शेवट तारीख: 03 एप्रिल 2025
  • मुख्य परीक्षा: 26 ते 28 एप्रिल 2025

महत्त्वाच्या लिंक्स