सर्वोच्च न्यायालय ज्युनियर कोर्ट असिस्टंट भरती 2025 - Supreme Court Bharti 2025

सुप्रीम कोर्ट भरती २०२५: २४१ जागांसाठी संधी

भारतीय सर्वोच्च न्यायालय भरती २०२५

सुप्रीम कोर्ट भरती २०२५: भारतीय सर्वोच्च न्यायालयात ज्युनियर कोर्ट असिस्टंट या पदासाठी एकूण २४१ रिक्त जागांची भरती जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी ८ मार्च २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा.
अधिकृत संकेतस्थळ

एकूण जागा:

पद क्र. पदाचे नाव जागा
ज्युनियर कोर्ट असिस्टंट २४१
एकूण २४१

शैक्षणिक पात्रता:

(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
(ii) संगणकावर इंग्रजी टायपिंग स्पीड किमान ३५ शब्द प्रति मिनिट
(iii) संगणकाचे मूलभूत ज्ञान आवश्यक आहे

वयोमर्यादा:

८ मार्च २०२५ रोजी उमेदवाराचे वय १८ ते ३०.
अनुसूचित जाती/जमाती (SC/ST)साठी ५ वर्षे व ओबीसीसाठी ३ वर्षे वयोमर्यादेत सूट लागू आहे.

नोकरीचे ठिकाण:

नवी दिल्ली

परीक्षा शुल्क:

सर्वसाधारण, ओबीसी व ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी: ₹१०००/-
SC/ST/PH उमेदवारांसाठी: ₹२५०/-

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ८ मार्च २०२५
  • लिखित परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर होईल

महत्वाच्या लिंक्स: