केंद्रीय सशस्त्र पोलीस दल 357 जागांसाठी भरती 2025 - UPSC CAPF Bharti 2025

केंद्रीय सशस्त्र पोलीस दलात ३५७ पदांची भरती

केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) अंतर्गत गृह मंत्रालयाच्या अखत्यारीत भारतातील पाच प्रमुख सुरक्षा दलांचा समावेश आहे: सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, भारत-तिबेट सीमा पोलीस, सशस्त्र सीमा बल. संघ लोक सेवा आयोग (UPSC) मार्फत असिस्टंट कमांडंट पदासाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे.
एकूण पदे: ३५७

UPSC CAPF Assistant Commandant  Bharti 2025


पदांचे तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
असिस्टंट कमांडंट (Assistant Commandant-AC) ३५७

दलनिहाय पदवाटप:

अ. क्र. दल पद संख्या
BSF२४
CRPF२०४
CISF९२
ITBP
SSB३३

शैक्षणिक पात्रता:

उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवीधर असावा.

शारीरिक पात्रता:

लिंग उंची छाती वजन
पुरुष१६५ से.मी.८१-८६ से.मी.५० किलो
महिला१५७ से.मी.-४६ किलो

वयोमर्यादा:

०१ ऑगस्ट २०२५ रोजी २० ते २५ वर्षे (SC/ST: ५ वर्षे सूट, OBC: ३ वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण:

संपूर्ण भारत

अर्ज शुल्क:

सर्वसाधारण/OBC: ₹२००/-   [SC/ST/महिला: शुल्क नाही]

महत्त्वाच्या तारखा:

  • ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख: २५ मार्च २०२५ (संध्याकाळी ६:०० वाजेपर्यंत)
  • परीक्षा दिनांक: ०३ ऑगस्ट २०२५

महत्वाच्या लिंक्स: