नवीन भरती
प्रवेशपत्र
निकाल
अपडेट्स
उत्तरतालिका
मागील प्रश्नपत्रिका
चालू घडामोडी
परीक्षा काऊंटडाऊन
Tools

भारतीय हवाई दल अग्निवीरवायु भरती 2026 - Indian Air Force Agniveervayu Bharti 2026

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दल अंतर्गत अग्निवीरवायु (Agniveervayu) Intake 01/2027 इंडियन एअर फोर्स अग्निवीरवायु भरती जाहीर.
Table of Contents

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026 – भारतीय हवाई दल भरती 2026

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दल (Indian Air Force) अंतर्गत अग्निवीरवायु (Agniveervayu) पदांसाठी Intake 01/2027 करिता भरती जाहीर करण्यात आली आहे. अविवाहित पुरुष आणि महिला उमेदवार या भरतीसाठी पात्र आहेत. पात्र उमेदवारांनी Online पद्धतीने अर्ज करावा.

Indian Air Force Agniveervayu Recruitment 2026 – Overview

Indian Air Force Agniveervayu Bharti 2026
IAF Agniveervayu Bharti 2026 – Overview
भरती संस्थाIndian Air Force (भारतीय हवाई दल)
पदाचे नावAgniveervayu (अग्निवीरवायु)
बॅच/कोर्सIntake 01/2027
एकूण जागानमूद नाही (Not Specified)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत (All India)
अर्ज पद्धतOnline

इंडियन एअर फोर्स अग्निवीरवायु भरती 2026 शैक्षणिक पात्रता – Educational Qualification

  • विज्ञान शाखा (Science Subjects):
    Mathematics, Physics आणि English विषयांसह 12वी (HSC) उत्तीर्ण (किमान 50% गुण आणि इंग्रजीमध्ये 50% गुण).
    किंवा
    इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical / Electronics / Automobile / Computer Science / Instrumentation Technology / Information Technology) - 50% गुणांसह.
    किंवा
    दोन वर्षांचा व्यावसायिक अभ्यासक्रम (Vocational Course) ज्यामध्ये Physics आणि Mathematics हे विषय असतील.
  • विज्ञान सोडून इतर शाखा (Other than Science Subjects):
    कोणत्याही शाखेतील 12वी उत्तीर्ण (किमान 50% गुण आणि इंग्रजीमध्ये 50% गुण).

शारीरिक पात्रता – Physical Standards

निकष (Criteria) पुरुष (Male) महिला (Female)
उंची (Height) 152.5 से.मी. 152 से.मी.
छाती (Chest) 77 से.मी. (5 से.मी. फुगवून) लागू नाही (Not Applicable)
ऐकण्याची क्षमता 6 मीटर अंतरावरून कुजबुज ऐकू येणे आवश्यक.

वयोमर्यादा – Age Limit

  • उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2006 ते 01 जुलै 2009 यांच्या दरम्यान झालेला असावा.
  • (Both dates inclusive).

अर्ज शुल्क – Application Fee

  • सर्व प्रवर्गासाठी (All Categories): ₹550/- + GST
  • Payment Mode: Online (Debit Card/Credit Card/Net Banking)

महत्त्वाच्या तारखा – Important Dates

घटनातारीख
जाहिरात प्रसिद्ध (Post Date)12 जानेवारी 2026
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख01 फेब्रुवारी 2026 (11:00 PM)
Online परीक्षा (Exam Date)30 मार्च & 31 मार्च 2026

अर्ज प्रक्रिया – How To Apply

  1. अधिकृत जाहिरात (Notification) काळजीपूर्वक वाचा.
  2. https://agnipathvayu.cdac.in या वेबसाईटवर जा.
  3. नवीन नोंदणी (Registration) करा किंवा लॉगिन करा.
  4. शैक्षणिक व वैयक्तिक माहिती अचूक भरा.
  5. आवश्यक कागदपत्रे व फोटो अपलोड करा.
  6. अर्ज शुल्क (Fee) भरा व अर्ज सबमिट करा.

महत्त्वाच्या लिंक्स – Important Links

FAQ – Indian Air Force Agniveervayu Bharti 2026

Indian Air Force Agniveervayu 2026 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख 01 फेब्रुवारी 2026 आहे.

Agniveervayu Bharti 2026 साठी वयोमर्यादा काय आहे?

उमेदवाराचा जन्म 01 जानेवारी 2006 ते 01 जुलै 2009 दरम्यान असावा.

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे?

किमान 12वी उत्तीर्ण (Science किंवा Non-Science) किंवा डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

अर्ज शुल्क किती आहे?

सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क ₹550/- + GST आहे.

🔔 IAF Agniveervayu Bharti 2026 संबंधित सर्व अपडेट्स, Exam City & Admit Card साठी NaukriKendra.com ला नियमित भेट द्या.

Latest Defence Jobs
संबंधित भरती - Related Jobs