माझगाव डॉक अप्रेंटिस भरती 2025 - Mazagon Dock Apprentice Bharti 2025

माझगाव डॉक शिकाऊ उमेदवार भरती 2025


भरतीची संपूर्ण माहिती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) ही भारतातील आघाडीची शिपयार्ड कंपनी आहे. इथे पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि जनरल स्ट्रीम पदवीधर अप्रेंटिस अशा एकूण 200 पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी 5 फेब्रुवारी 2025 च्या आत अधिकृत वेबसाईट ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सविस्तर माहिती आणि जाहिरात पाहण्यासाठी खालील माहिती वाचा. सरकारी नोकरी अपडेटसाठी NaukriKendra.com ला भेट द्या.


पदांची तपशीलवार माहिती

क्रमांक पद एकूण जागा
1 पदवीधर अप्रेंटिस 170
2 डिप्लोमा अप्रेंटिस 30
एकूण 200

शाखेनुसार जागा

अ. क्र. शाखा पदवीधर डिप्लोमा
1सिव्हिल1005
2कॉम्प्युटर0505
3इलेक्ट्रिकल2510
4इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशन1000
5मेकॅनिकल6010
6शिपबिल्डिंग / नेव्हल आर्किटेक्चर1000
7B.Com5000
8BCA-
9BBA-
10BSW-
एकूण 170 30

शैक्षणिक पात्रता

  • पदवीधर अप्रेंटिस: मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयातील पदवी (B.E/B.Tech/B.Com/BCA/BBA/BSW)
  • डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित विषयातील इंजिनिअरिंग डिप्लोमा

वयोमर्यादा

  • 01 मार्च 2025 रोजी वय 18 ते 27 दरम्यान.
  • SC/ST प्रवर्ग: 05, OBC प्रवर्ग: 03 वर्ष सूट

महत्त्वाच्या तारखा

  • शेवट तारीख: 5 फेब्रुवारी 2025

महत्त्वाच्या लिंक्स