भारतीय नौदल बोट क्रू स्टाफ भरती 2025 - Indian Navy Boat Crew Staff Bharti 2025
भारतीय नौदल 327 जागांसाठी भरती
भारतीय नौदल (भरतील नौदल) अंतर्गत 2025 साली बोट क्रू स्टाफ भरती प्रक्रिया अधिकृतपणे सुरू झाली आहे. सदर भरती 327 जागांसाठी फायरमन (बोट क्रू), आणि टोपास, लास्कर्सचा सिरंग, लास्कर पदासाठी होणार आहे.
संस्था:
भारतीय नौदल (Indian Navy)
एकूण पदसंख्या:
327
पदांची नावे व पदसंख्या:
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
---|---|---|
1 | लास्कर्सचा सिरंग | 57 |
2 | लास्कर | 192 |
3 | फायरमन (बोट क्रू) | 73 |
4 | टोपास | 5 |
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र. 1: दहावी उत्तीर्ण, सिरंग प्रमाणपत्र, किमान 2 वर्षांचा अनुभव
- पद क्र. 2: दहावी उत्तीर्ण, पोहण्याचे ज्ञान, किमान 1 वर्षाचा अनुभव
- पद क्र. 3: दहावी उत्तीर्ण, पोहण्याचे ज्ञान, समुद्रपूर्व प्रशिक्षण प्रमाणपत्र आवश्यक
- पद क्र. 4: दहावीी उत्तीर्ण, पोहण्याचे ज्ञान असणे आवश्यक
वयोमर्यादा (01 एप्रिल 2025 पर्यंत):
18 ते 25 वर्षे
- SC/ST: 5 वर्षे सूट
- OBC: 3 वर्षे सूट
महत्त्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 01 एप्रिल 2025
- परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल