पुणे महानगरपालिका 102 जागांसाठी भरती 2025 - PMC NUHM Bharti 2025

पुणे महानगरपालिका 102 जागांसाठी भरती

पुणे महानगरपालिका (PMC), राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) यांच्या संयुक्त विद्यमाने 2025 साठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. [PMC NUHM Bharti 2025] अंतर्गत, वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ), बालरोग तज्ञ (पूर्णवेळ), स्टाफ नर्स आणि ANM अशा एकूण 102 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. पुणे महानगरपालिकेत नोकरीची ही एक उत्तम संधी आहे!


PMC NUHM Recruitment 2025

संस्था: पुणे महानगरपालिका (PMC)

एकूण पदे: 102

पदाचे नाव व तपशील:

पद क्र. पदाचे नाव पद संख्या
1पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी21
2बालरोग तज्ञ – पूर्णवेळ02
3स्टाफ नर्स25
4ANM54

PMC NUHM Bharti 2025 शैक्षणिक पात्रता:

  • पद 1: MBBS
  • पद 2: MD Pediatric / DNB
  • पद 3: बारावी उत्तीर्ण + GNM किंवा BSc (Nursing)
  • पद 4: (i) दहावी उत्तीर्ण (ii) ANM

PMC NUHM Bharti 2025 वयोमर्यादा:

  • पद 1 & 2: 70 वर्षांपर्यंत
  • पद 3 & 4: 60 वर्षांपर्यंत

PMC NUHM Bharti 2025 नोकरी ठिकाण:

पुणे

PMC NUHM Bharti 2025 अर्ज फी:

फी नाही.

ऑफलाईन अर्ज सादर करण्याचा पत्ता:

इंटीग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी फॉर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, शिवाजीनगर, पुणे (411005)

PMC NUHM Bharti 2025 महत्त्वाच्या तारखा:

अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 19 मार्च 2025 (05:00 PM)

PMC NUHM Bharti 2025 महत्वाच्या लिंक्स: